खूपच हॉट आहे टीम इंडियाच्या या क्रिकेटरची गर्लफ्रेंड, पाहा Photos

आयपीएल स्टार आणि मुंबई इंडियन्सचा खेळाडू काही दिवसांपासून या मॉडेलला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.

Updated: Aug 10, 2022, 11:45 PM IST
खूपच हॉट आहे टीम इंडियाच्या या क्रिकेटरची गर्लफ्रेंड, पाहा Photos title=

मुंबई : अदिती हुंडिया 2017 मध्ये फेमिना मिस इंडिया फायनलिस्ट राहिली आहे आणि तिने 2018 मध्ये मिस सुपरनॅशनल इंडिया अवॉर्ड जिंकला आहे. टीम इंडियाचा एक खेळाडू तिला डेट करत असल्याची देखील चर्चा आहे. तो खेळाडू आहे इशान किशन. पण दोघांनी त्यांच्या नात्याला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.

अदिती ही ईशानची गर्लफ्रेंड असल्याचा दावा अनेक रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. इशान किशनसोबतचे अदितीचे फोटो दोन वर्षांपूर्वी तिच्या वाढदिवशी खूप व्हायरल झाले होते. आदिती मुंबई इंडियन्स संघाच्या काही सामन्यांमध्ये इशान किशनला सपोर्ट करताना दिसली होती.

अदिति ने की थी बिजनेस की पढ़ाई

आदितीने इंडिया इंटरनॅशनल स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये व्यवसाय प्रशासनाचे शिक्षण घेतले. अदिती ही व्यवसायाने मॉडेल आहे, हे तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोंवरूनही स्पष्ट होते.

अदिती एक मॉडेल आहे आणि त्यामुळेच ती तिच्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत असते. इंस्टाग्रामवर पोस्ट केलेले फोटो अदितीच्या ग्लॅमरस असण्याची कहाणी सांगतात.

स्टाइलिश लुक के दीवाने हैं फैंस

इशान किशनने त्याचं नातं सार्वजनिकपणे कधी स्वीकारलं नाही. जेव्हा किशनने आपली पहिली आंतरराष्ट्रीय कॅप जिंकली तेव्हा अदितीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर तो व्हिडिओ शेअर केला होता.