नवी दिल्ली : देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिआनाच्या ट्वीटनंतर वेगळ वळणं मिळालंय. एकीकडे लोक रिआनावर आंतरराष्ट्रीय प्रोपगंडा चालवण्याचा आरोप करतायत. तर दुसरीकडे दिग्गज खेळाडू ट्विटरवर देशाला एकत्र ठेवण्याचा सल्ला देत आहेत.
India has always been stronger when we all stand together and finding a solution is the need of the hour. Our farmers play an important role in our nation’s well being and I am sure everyone will play their roles to find a solution TOGETHER. #IndiaTogether
— Rohit Sharma (@ImRo45) February 3, 2021
कंगना राणौत(Kangana Ranaut)ने सर्व खेळाडुंसंदर्भात वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर क्रिकेटर्सच्या फॅन्सनी कंगनावर टीकेचा भडीमार केला. कंगनाने वादग्रस्त डिलीट केले असले तरी रोहित शर्माचे फॅन्स कंगनावर तुटून पडलेयत. कंगना राणौतवर FIR दाखल करावी अशी मागणी रोहीत शर्माच्या फॅन्सनी केली.
Abe ye Kangana cricketers ko gaali kyu de rahi hai ?? Ye kiski taraf hai??#KanganaRanaut #Rihanna #RohitSharma #FarmersProstest pic.twitter.com/jlc3i1Kf0U
— Anshul (@tea_anshul) February 4, 2021
शेतकरी आंदोलनावर(Farmers Protest)अनेक खेळाडू आपले म्हणणे मांडत आहेत. विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि अजिंक्य रहाणे यांच्यासारख्या खेळाडुंनी शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्वीट केलंय. रोहित शर्माने देखील यावर ट्वीट केलंय. ज्यानंतर कंगना राणौतने ते ट्वीट रिट्वीट करत सर्व क्रिकेटर्सवर निशाणा साधला होता.
Rohit Sharma @ImRo45 to idiot Kangna Ranaut @KanganaTeam pic.twitter.com/7eQV2HN4jf
— Frustrated UP Wali (@KanpuriLadki) February 4, 2021
सर्व क्रिकेटपटू धोबीच्या कुत्र्याप्रमाणे ना घरचे ना घाटावरचे असे का वाटतं आहेत? असे कंगनाने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले.
Lagta hai #KanganaTeam ne #HrithikRoshan ko Dil per le liya tha. Isliye uski khunash #kissano per nikal rahi hai, #atank khud macahati hai or aatankawadi #IndianFarmers ko batatti hai. #supportindianfarmers
— anubhav tyagi (@_anubhavtyagi) February 5, 2021
स्वत:च्या भल्यासाठी असलेल्या कायद्यांना शेतकरी विरोध का करतील ? हे दहशतवादी आहेत जे गोंधळ घालतायत. बोला ना भीती वाटतेय ? असे ट्वीट कंगनाने केले.
भारत एकजूट तेव्हाच राहीलाय जेव्हा आपण सर्वजण एकत्र येऊन समस्येचे निराकारण केलंय. आपले शेतकरी राष्ट्राच्या भल्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात. या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रत्येकजण महत्वाची भूमिका बजावेल असा मला विश्वास आहे.