Pratap Naik

आयफोनसाठी MPSC विद्यार्थ्याचा खून, मारेकरी निघाले घरातलेच... धक्कादायक घटनेने कोल्हापूर हादरलं

आयफोनसाठी MPSC विद्यार्थ्याचा खून, मारेकरी निघाले घरातलेच... धक्कादायक घटनेने कोल्हापूर हादरलं

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कोल्हापूरमधल्या कागल तालुक्यात (Kolhapur, Kagal) एका उच्चशिक्षित तरुणाच्या हत्येने (Murder) खळबळ उडाली होती.