Megha Kuchik

ED कोठडीत असलेल्या संजय राऊतांची पुन्हा मेडिकल टेस्ट, पहिली दृश्य समोर

ED कोठडीत असलेल्या संजय राऊतांची पुन्हा मेडिकल टेस्ट, पहिली दृश्य समोर

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांना ईडीने अटक केली आहे. 1तारखेला रात्री त्यांना अटक करण्यात आली.

एसीत जीव घुसमटतो, मला फॅन हवा! संजय राऊत यांच्या मागणीवर पाहा कोर्ट काय म्हणालं

एसीत जीव घुसमटतो, मला फॅन हवा! संजय राऊत यांच्या मागणीवर पाहा कोर्ट काय म्हणालं

मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा ईडी (ED) कोठडीतला मुक्काम आणखी तीन दिवसांनी वाढला आहे.

आरोपींना पुराव्यांच्या प्रती देणं शक्य नाही, अँटिलिया प्रकरणात NIA ची कोर्टात माहिती

आरोपींना पुराव्यांच्या प्रती देणं शक्य नाही, अँटिलिया प्रकरणात NIA ची कोर्टात माहिती

 मुंबई : देशातील प्रमुख उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पेडर रोडवरील अँटिलिया बंगल्याबाहेर सापडलेल्या स्फोटकांचे प्रकरण आणि व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरण सध्या कोर्टात आहे.

संजय राऊत यांची कोठडी आज संपणार! तरीही सुटका नाही? कशी ते पाहाच

संजय राऊत यांची कोठडी आज संपणार! तरीही सुटका नाही? कशी ते पाहाच

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाणार आहे. आज संजय राऊत यांची ईडी कोठडी संपत आहे.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास दहशतवादी विरोधी पथकाकडे

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास दहशतवादी विरोधी पथकाकडे

मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे त्यांच्या हत्येला 7 वर्षे उलटून गेले तरी त्यांच्या हत्येखोरांचा साधा सुगावाही तपास यंत्रणांना लागलेला नाही.

'मविआ'च्या शेकडो निर्णयांना मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती; निर्णयांविरोधात याचिका दाखल

'मविआ'च्या शेकडो निर्णयांना मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती; निर्णयांविरोधात याचिका दाखल

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतलेल्या सुमारे 400 निर्णयांना(GR) एकनाथ शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे.

संजय राऊत यांना PMLA कोर्टात हजर करणार; कोर्टात काय होऊ शकतं? वाचा

संजय राऊत यांना PMLA कोर्टात हजर करणार; कोर्टात काय होऊ शकतं? वाचा

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज ईडीकडून नियमाप्रमाणे विशेष PMLA कोर्टात न्यायाधीशांसमोर हजर केलं जाईल.

Ranveer singh | रणवीर सिंगचे नग्न फोटो, कायदा काय सांगतो ?

Ranveer singh | रणवीर सिंगचे नग्न फोटो, कायदा काय सांगतो ?

मुंबई : बॉलीवूड अभिनेता करणवीर सिंगच्या फोटोंवरून सध्या वाद सुरू आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज ओबीसी आणि सर्वसाधारण महिलांसाठीही नव्याने सोडत

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज ओबीसी आणि सर्वसाधारण महिलांसाठीही नव्याने सोडत

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ओबींसीसह घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने आता पुन्हा एकदा सोडत काढली जाणार आहे.