amar kane
Nagpur Fire : नागपुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. सेमिनरी हिल्स परिसरातील एका घराला आग लागली आणि या आगीत दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे.
Maharashtra Politics : आमदार अपात्रता निकालाविरोधात एकीकडे उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आरोपांची राळ उठवलीय तर दुसरीकडे पक्ष बळकटीकरणासाठी स्ट्रॅटेजी आखलीय.
अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूर येथील खासदार सांस्कृतिक महोत्सवाला शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावले होती. यावेळी त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
अमर काणे, झी मीडिया, नागपूर : मुंबई आणि पुणे येथे प्रदूषणामुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत.
Nagpur News Today: दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीच्या आधी घराघरांत साफ-सफाई केली जाते. मात्र, एका कुटुंबावर दिवाळीपूर्वीच दुखःचा डोंगर कोसळला आहे.
अमर काणे, झी मीडिया, नागपूर : डॉक्टर म्हणजे आपण देवाचं दुसरं रुप मानतो. रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर (Doctor) अंतिम क्षणापर्यंत प्रयत्नांची पराकाष्टा करतो.
अमर काणे, झी मीडिया, नागपूर : सनदी अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या विरोधात आलेल्या तक्रारीवर काय कारवाई केली?
Nagpur Heavy Rain : नागपुरात मध्यरात्रीपासून पावसानं हाहाकार माजवलाय. मध्यरात्री ढगफुटी सदृश पाऊस (Cloudburst) पडलाय..
अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूरमध्ये मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी अॅमेझॉनच्या कार्यालयात तोडफोड (Vandalized Amazon Office) केलीय.
अमर काणे, झी मीडिया, नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर शहरातील कार्यालयात धमक्यांचे फोन (Nitin Gadkari Receives Threat Call) आल्याने एकच खळबळ उडाली होती.