vteditor

मोदींनी चहा विकलेल्या रेल्वे स्टेशनला 'अच्छे दिन'

मोदींनी चहा विकलेल्या रेल्वे स्टेशनला 'अच्छे दिन'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या रेल्वे स्टेशनवर चहा विकला होता त्याचे आता अच्छे दिन येणार आहेत. गुजरातमधील मेहसाण जिल्ह्यातील वडनगर स्टेशनचे रुप आता बदलणार आहे.