Shubhangi Palve

मध्यप्रदेश विधानसभा : मायावतींचा कौल काँग्रेसला, काँग्रेसकडे बहुमताचा आकडा

मध्यप्रदेश विधानसभा : मायावतींचा कौल काँग्रेसला, काँग्रेसकडे बहुमताचा आकडा

नवी दिल्ली : मध्यप्रदेशमध्ये अटीतटीची लढाई आता संपुष्टात आलीय. निवडणूक आयोगानं मध्यप्रदेशचा निकाल अखेर बुधवारी सकाळी ८.३० च्या सुमारास जाहीर केलाय.

विधानसभा निवडणूक २०१८ : काँग्रेसचा मध्य प्रदेशात सरकार स्थापनेचा दावा, राजस्थान-छत्तीसगडमध्ये बहुमत

विधानसभा निवडणूक २०१८ : काँग्रेसचा मध्य प्रदेशात सरकार स्थापनेचा दावा, राजस्थान-छत्तीसगडमध्ये बहुमत

नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसशी सरशी झाली आहे. तर मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे.

'कुमार केतकर राहुल गांधींचं तंत्र वापरत आहेत'

'कुमार केतकर राहुल गांधींचं तंत्र वापरत आहेत'

मुंबई : केतकर हे आता वयोवृद्ध गृहस्थ आहेत... आणि वाढत्या वयाची लक्षणं केतकरांच्या वक्तव्यातून दिसून येतायत...

'नरेंद्र मोदी पंतप्रधान होणं हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग'

'नरेंद्र मोदी पंतप्रधान होणं हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग'

पुणे : नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी बसणं हा एक आंतरराष्ट्रीय कटाचा हिस्सा असल्याचा सनसनाटी आरोप पुण्यातील एका कार्यक्रमात बोलतना काँग्रेस खासदार कुमार केतकर यांनी केलाय.

रामभक्त हनुमानाच्या जातीवरून राजकीय युद्ध!

रामभक्त हनुमानाच्या जातीवरून राजकीय युद्ध!

नवी दिल्ली : राजकीय वर्तुळात राम मंदिराच्या मुद्दयासोबतच चघळण्यासाठी आता रामभक्त 'हनुमानाच्या जाती'चा मुद्दा उकरून काढण्यात आलाय.

मराठा आरक्षणाचा कृती अहवाल विधानसभेत सादर, जाणून घ्या विधेयकातील तरतुदी

मराठा आरक्षणाचा कृती अहवाल विधानसभेत सादर, जाणून घ्या विधेयकातील तरतुदी

मुंबई :  आज सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष विधिमंडळाकडे लागलंय. विधानसभेत कृती अहवाल (अॅक्शन टेकन रिपोर्ट - एटीआर) सादर करण्यात आलाय.

शिवसैनिकांना अयोध्येत घेऊन जाणाऱ्या रेल्वेच्या परत फिरण्याच्या वेळेत बदल

शिवसैनिकांना अयोध्येत घेऊन जाणाऱ्या रेल्वेच्या परत फिरण्याच्या वेळेत बदल

अयोध्या : उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल झालेत. त्यांचं फैजाबादमधल्या विमानतळावर दुपारी दीडच्या सुमाराला अगमन झालं.

VIDEO : उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल, पत्नी रश्मी आणि मुलगा आदित्यही सोबत

VIDEO : उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल, पत्नी रश्मी आणि मुलगा आदित्यही सोबत

मुंबई : आपल्या नियोजित अयोध्या दौऱ्यासाठी नुकतेच उद्धव ठाकरे सहकुटुंब फैजाबाद विमानतळावर दाखल झालेत.

शहिदाला मुखाग्नि देण्याच्या काही तास अगोदर पत्नीनं दिला मुलीला जन्म

शहिदाला मुखाग्नि देण्याच्या काही तास अगोदर पत्नीनं दिला मुलीला जन्म

रामबन : देशासाठी तन-मन आणि जीवही अर्पण करणाऱ्या रामबनचे पुत्र असलेल्या लान्स नायक रणजीत सिंह यांच्या घरी मुलीचा जन्म झाला...

चंदीगड ते लेह... भारत बनवणार सर्वात उंचीवरचा रेल्वेमार्ग!

चंदीगड ते लेह... भारत बनवणार सर्वात उंचीवरचा रेल्वेमार्ग!

नवी दिल्ली : लवकरच रेल्वेनं चंदीगडहून लेहला पोहचणं शक्य होणार आहे. उत्तर रेल्वे विभागानं समुद्रसपाटीपासून ५३७० मीटर उंचीवर जगातील सर्वात मोठा रेल्वेमार्ग बनवण्याचं काम सुरू केलंय.