Pooja Pawar

Pooja Pawar 

मुंबई इंडियन्स रोहित शर्माला ठेवणार की सोडणार? गणेशोत्सवानिमित्त खास फोटो पोस्ट करून दिली हिंट

मुंबई इंडियन्स रोहित शर्माला ठेवणार की सोडणार? गणेशोत्सवानिमित्त खास फोटो पोस्ट करून दिली हिंट

Mumbai Indians Post Photo On Ganesh Chaturthi : आयपीएल 2025 साठी मेगा ऑक्शन काही महिन्यातच पार पडेल.

'भावा लग्न कर, आता तुझं वय झालं', कर्णधार बाबर आझमला माजी क्रिकेटरने दिला सल्ला

'भावा लग्न कर, आता तुझं वय झालं', कर्णधार बाबर आझमला माजी क्रिकेटरने दिला सल्ला

Former Cricketer Basit Ali On Babar Azam : पाकिस्तानच्या टी 20 संघाचा कर्णधार बाबर आझमला त्याच्या वाईट फॉर्ममुळे ट्रॉलर्सच्या निशाण्यावर आहे.

दुसऱ्यांचा हक्क मारला म्हणून तुला देवाने शिक्षा दिली! बृजभूषणची विनेशवर थेट टीका

दुसऱ्यांचा हक्क मारला म्हणून तुला देवाने शिक्षा दिली! बृजभूषणची विनेशवर थेट टीका

Brij Bhushan Singh On Vinesh Phogat : भारताची कुस्तीपटू विनेश फोगट आणि ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया यांनी 5 सप्टेंबर रोजी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

आयपीएल टीमच्या कोचिंग स्टाफमध्ये 'अदलाबदली', गंभीर - द्रविडनंतर आता तिसरा दिग्गज क्रिकेटर बदलणार टीम

आयपीएल टीमच्या कोचिंग स्टाफमध्ये 'अदलाबदली', गंभीर - द्रविडनंतर आता तिसरा दिग्गज क्रिकेटर बदलणार टीम

IPL 2025 : आयपीएल 2024 मध्ये केकेआरचा मेंटॉर असणारा गौतम गंभीर आता टीम इंडियाचा हेड कोच बनला आहे. हेड कोच बदलल्यावर टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये सुद्धा काही बदल झाले आहेत.

विनेश फोगट आणि बजरंग पुनियाची राजकारणात एंट्री, काँग्रेसमध्ये आज करणार प्रवेश

विनेश फोगट आणि बजरंग पुनियाची राजकारणात एंट्री, काँग्रेसमध्ये आज करणार प्रवेश

Vinesh Phogat And Bajarang Punia Join National Congress Party : भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगट आणि ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया हे आता राजकारणात प्रवेश करणार आहेत.

क्रिस्टियानो रोनाल्डोने फुटबॉलमध्ये रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

क्रिस्टियानो रोनाल्डोने फुटबॉलमध्ये रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

Cristiano Ronaldo 900 Goals Record : फुटबॉलच्या नेशन लीगला सुरुवात झाली असून 5 सप्टेंबरच्या रात्री पुर्तगाल विरुद्ध क्रोएशिया असा फुटबॉल सामना पार पडला.

ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या महिला धावपटूला बॉयफ्रेंडने पेट्रोल टाकून जाळलं, 33 वर्षीय धावपटूचा मृत्यू

ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या महिला धावपटूला बॉयफ्रेंडने पेट्रोल टाकून जाळलं, 33 वर्षीय धावपटूचा मृत्यू

Ugandan Olympian Rebecca Cheptegei Death :  पॅरिस ऑलिम्पिक 2024 ही स्पर्धा नुकतीच पार पडली. यात अनेक देशांच्या खेळाडूंनी सहभागी होत पदकांची लयलूट केली.

Duleep Trophy 2024 : मोठा भाऊ फ्लॉप तर लहान ठरला सुपरहिट! टीम संकटात असताना मुशीरची दमदार कामगिरी

Duleep Trophy 2024 : मोठा भाऊ फ्लॉप तर लहान ठरला सुपरहिट! टीम संकटात असताना मुशीरची दमदार कामगिरी

Musheer Khan Duleep Trophy 2024 : भारतीय क्रिकेटमध्ये यापूर्वी भावाभावांच्या काही जोड्या खेळल्या आहेत. यात इरफान - युसुफ पठाण, कृणाल - हार्दिक पंड्या यांचा समावेश आहे.

ईशान किशनच्या अडचणीत वाढ, टीम इंडियाचे दरवाजे पूर्णपणे बंद होणार?

ईशान किशनच्या अडचणीत वाढ, टीम इंडियाचे दरवाजे पूर्णपणे बंद होणार?

Ishan Kishan Out From Duleep Trophy 2024  : विकेटकिपर फलंदाज ईशान किशनचे टीम इंडियात पुनरागमन होणं आता अवघड झालं आहे.

कॅप्टन शुभमनने घेतला अफलातून कॅच, हवेत उडी मारून ऋषभ पंतला स्वस्तात पाठवलं माघारी Video

कॅप्टन शुभमनने घेतला अफलातून कॅच, हवेत उडी मारून ऋषभ पंतला स्वस्तात पाठवलं माघारी Video

Duleep Trophy 2024 : दुलीप ट्रॉफी 2024-25 ला गुरुवार 5 सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे.