२ मुलींनी शोधली शहरातील वायू प्रदूषणावर एक भन्न्नाट आयडिया

२ मुलींनी शोधली शहरातील वायू प्रदूषणावर एक भन्न्नाट आयडिया

मुंबईतल्या वायू प्रदूषणावर एक भन्न्नाट आयडिया शोधून काढलीय. मुंबईतल्या दोन मुलींनी.

पुण्यातील बहुचर्चित टायर किलर्स अखेर आज काढले

पुण्यातील बहुचर्चित टायर किलर्स अखेर आज काढले

पुण्यातल्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी एक नवा जालीम उपाय पुण्यातल्या अमनोरा पार्कमध्ये करण्यात आला होता.

सरकारचा स्पीड पाहा, एका दिवसात १९२ जीआर

सरकारचा स्पीड पाहा, एका दिवसात १९२ जीआर

सरकारच्या गतिमानतेच्या विक्रमाची. सरकारनं एकाच दिवसात तब्बल 192 अध्यादेश काढले आहेत. 

भाजपचा बडतर्फ उपमहापौर छिंदम १५ दिवसांसाठी तडीपार

भाजपचा बडतर्फ उपमहापौर छिंदम १५ दिवसांसाठी तडीपार

बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदम यांना 15 दिवसांसाठी हद्दपार करण्यात आलं आहे.

मुंबई महापालिकेत आता, एक व्यक्ती, एक पद, एक वर्ष

मुंबई महापालिकेत आता, एक व्यक्ती, एक पद, एक वर्ष

या निवडणुकीसाठी एक व्यक्ती, एक पद, एक वर्ष असं नवं धोरण शिवसेनेनं स्वीकारलं आहे.

सापांची भांडण आणि प्रणय पाहण्यासाठी गर्दी

सापांची भांडण आणि प्रणय पाहण्यासाठी गर्दी

लासलगाव बाजार समितीजवळ हायवेवर असलेल्या पाटील पेट्रोल पंपावरची ही दृश्यं.

प्रत्यक्ष कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या फक्त ३७ लाख

प्रत्यक्ष कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या फक्त ३७ लाख

राज्यातील कर्जमाफीचा लाभ मिळणा-या शेतक-यांची संख्या ५० लाखांच्या आत असण्याची शक्यता आहे. 

दर्या किनारी असलेला फ्लॅट ५३ कोटी रूपयांना विकला

दर्या किनारी असलेला फ्लॅट ५३ कोटी रूपयांना विकला

मुंबईतल्या वरळी सी फेस भागातला एक फ्लॅट तब्बल साडे त्रेपन्न कोटी रूपयांना विकला गेलाय.

गर्भवतीला ८०० फूट खोल दरीत फेकलं, सुदैवाने पोटातल्या बाळासह सुरक्षित

गर्भवतीला ८०० फूट खोल दरीत फेकलं, सुदैवाने पोटातल्या बाळासह सुरक्षित

माथेरानमधून एक आश्चर्यकारक बातमी. आठशे फूट खोल दरीत फेकून दिलेली महिला सुखरुप आहे.

भारत बंदला उत्तर भारतात चांगला प्रतिसाद

भारत बंदला उत्तर भारतात चांगला प्रतिसाद

अॅट्रॉसिटी कायद्याविरोधात आज दलित संघटनांनी पुकारलेल्या बंदला उत्तर भारतात चांगला प्रतिसाद मिळाला आहे.