-

-

आसाममध्ये दोनपेक्षा जास्त मुलं असल्यास सरकारी नोकरी नाही

आसाममध्ये दोनपेक्षा जास्त मुलं असल्यास सरकारी नोकरी नाही

भारतातील वाढती लोकसंख्या रोखण्याच्या दृष्टीने सरकार नेहमीच महत्वाचे निर्णय घेत असते. आसाममध्येही आता लोकसंख्ये रोखण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली जात आहेत.

काळ्या पैशांसाठी एसबीआयमध्ये तब्बल २००० नवी खाती

काळ्या पैशांसाठी एसबीआयमध्ये तब्बल २००० नवी खाती

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्यावर्षी आठ नोव्हेंबरला पाचशे आणि हजारच्या नोटांवर बंदी जाहीर केली होती. या नोटाबंदीनंतर काळा पैसा मार्गी लावण्यासाठी एसबीआयच्या एका शाखेमध्ये तब्बल दोन हजार नवी खाती खोलण्यात आल्याचे समोर आलेय.

सुनिल ग्रोवर आणि सनी लियोनी करणार एकत्र काम

सुनिल ग्रोवर आणि सनी लियोनी करणार एकत्र काम

कपिल शर्मा सोबत झालेल्या वादानंतर आता सुनिल ग्रोवरचे अच्छे दिन सुरु झाल्याचे दिसतेय. त्याचा दिल्लीमधील लाईव्ह शो सुपरहिट ठरला तर दुसरीकडे मात्र कपिलला त्याचा शो अवघ्या १० मिनिटांत आटोपता घ्यावा लागला.

आज चॅलेंजर्सचा सामना डेअरडेव्हिल्सशी

आज चॅलेंजर्सचा सामना डेअरडेव्हिल्सशी

आज आयपीएलच्या दहाव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा सामना दिल्ली डेअरडेव्हिल्सशी होणार आहे. बंगळुरुच्या एम. चेन्नास्वामी स्टेडियमवरचा हा सामना रात्री 8 वाजता सुरु होईल.

रणवीर सिंगचा हिच्यासोबतचा सेल्फी झाला व्हायरल

रणवीर सिंगचा हिच्यासोबतचा सेल्फी झाला व्हायरल

सध्या रणवीर सिंगचा एका मुलीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही मुलगी दुसरी-तिसरी कुणी नसून खुद्द सचिन तेंडुलकरची मुलगी सारा आहे.

हरभजनचा आयपीएलमधला हा रेकॉर्ड कोणीच नाही मोडला

हरभजनचा आयपीएलमधला हा रेकॉर्ड कोणीच नाही मोडला

आयपीएलच्या इतिहासात हरभजनने रचलेला हा इतिहास अजून कोणताही दिग्गज मोडू शकला नाहीये. हा इतिहास आहे शून्यावर सर्वाधिकवेळा बाद होण्याचा.

आज गुजरात लायन्स आणि नाईट रायडर्सचा मुकाबला

आज गुजरात लायन्स आणि नाईट रायडर्सचा मुकाबला

आयपीएलच्या दहाव्या पर्वातला तिसरा सामना आज सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. गुजरात लायन्स विरुध्द कोलकाता नाईट रायडर्स असा हा सामना आज रात्री 8 वाजता रंगणार आहे. 

धूम्रपान करण्यात भारतीय महिला जगात तिसऱ्या स्थानावर

धूम्रपान करण्यात भारतीय महिला जगात तिसऱ्या स्थानावर

जगभरात 2015 साली झालेल्या प्रत्येक दहा मृत्यूंपैकी एकापेक्षा जास्त लोकांच्या मृत्यूचं कारण हे धुम्रपान असतं, असं एका अहवालातून स्पष्ट झालंय. तर धुम्रपानामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जास्त असणाऱ्या देशांमध्ये भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे.

आज आयपीएलमध्ये महाराष्ट्र डर्बीचा थरार

आज आयपीएलमध्ये महाराष्ट्र डर्बीचा थरार

आयपीएलच्या दहाव्या पर्वाचा दुसरा सामना आज पुण्यातल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएन स्टेडियमवर रंगणार आहे. मुंबई इंडियन्स आणि रायजिंग पुणे सुपरजाएंट्स या दोन महाराष्ट्रातील संघांमध्ये ही लढत रंगणार आहे. 

युवीनं खिलाडूवृत्तीनं जिंकली सगळ्यांची मनं

युवीनं खिलाडूवृत्तीनं जिंकली सगळ्यांची मनं

आयपीएलच्या दहाव्या हंगामातील सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्यात हैदराबादने ३५ धावांनी विजय मिळवला. त्यात युवराजच्या ६२ धावांचे मोठे योगदान होते.