Amit Ingole

-

श्रीदेवीच्या अंत्यविधीला सुरूवात, बॉलिवूड कलाकारांची हजेरी

श्रीदेवीच्या अंत्यविधीला सुरूवात, बॉलिवूड कलाकारांची हजेरी

मुंबई : श्रीदेवीचं पार्थिव विलेपार्लेतील स्मशानभूमीजवळ पोहोचलं असून श्रीदेवीच्या अंत्यविधीला सुरूवात झाली आहे.

PF खात्यातून पैसे काढण्यासाठी EPFO चा नवा नियम

PF खात्यातून पैसे काढण्यासाठी EPFO चा नवा नियम

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी(ईपीएफओ) विभागाने पीएफमधून १० लाख रूपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज अनिवार्य केलाय. 

स्वस्त झाले सगळे iPhone, केवळ चार दिवसांसाठी मिळतोय मोठ डिस्काऊंट

स्वस्त झाले सगळे iPhone, केवळ चार दिवसांसाठी मिळतोय मोठ डिस्काऊंट

नवी दिल्ली : ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर चार दिवसांचा 'Apple day sale' सेल सुरू आहे. हा सेल २७ फेब्रुवारीपासून २ मार्चपर्यंत असणार आहे.

'रेडू'चा दिग्दर्शक सागर वंजारीला प्रतिष्ठेच्या `अरविंदन' पुरस्काराचा सन्मान!!

'रेडू'चा दिग्दर्शक सागर वंजारीला प्रतिष्ठेच्या `अरविंदन' पुरस्काराचा सन्मान!!

मुंबई : कैरो, इफ्फी, कोलकाता अशा मानाच्या चित्रपट महोत्सवांमध्ये गौरवलेल्या 'रेडू' या चित्रपटाचा दिग्दर्शक सागर वंजारीला अजून एक सन्मान प्राप्त झाला आहे. 

विराट कोहलीने ‘कांगारू’ कर्णधाराला सोडले मागे, केला युनिक रेकॉर्ड

विराट कोहलीने ‘कांगारू’ कर्णधाराला सोडले मागे, केला युनिक रेकॉर्ड

नवी दिल्ली : केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्यात विजय मिळवून टीम इंडियाने साऊथ आफ्रिका दौ-याचा शेवट केला. 

जन्मावेळी मृत्यू झाल्याचे समजून सोडलेला मुलगा ७ वर्षांनी भेटला

जन्मावेळी मृत्यू झाल्याचे समजून सोडलेला मुलगा ७ वर्षांनी भेटला

रशिया : कधी कधी जीवन अशा वळणावर आणून सोडतं की, त्यावर विश्वासच बसत नाही. असाच एक अनुभव रशियातील वोल्वोग्राड शहरातील एका दांम्पत्याला आला. 

विक्री आधीच ‘सुपरहिट’ झाली मारूती Swift, कार घ्यायची असेल तर हे वाचाच!

विक्री आधीच ‘सुपरहिट’ झाली मारूती Swift, कार घ्यायची असेल तर हे वाचाच!

नवी दिल्ली : मारूती सुझुकीची नवीन स्विफ्ट हॅचबॅकने ६० हजार बुकिंगचा आकडा पार केलाय. नवीन स्विफ्टने फार कमी वेळात हा आकडा पार केलाय. 

VIDEO: हे होतं श्रीदेवीचं पहिलं हिंदी गाणं, १९७९ मध्ये आला होता सिनेमा

VIDEO: हे होतं श्रीदेवीचं पहिलं हिंदी गाणं, १९७९ मध्ये आला होता सिनेमा

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूनंतर तिच्या अनेक जुन्या आठवणींना आता उजाळा दिला जात आहे.

VIDEO : महिलेच्या अफलातून डान्स व्हिडिओचा सोशल मीडियात धुमाकूळ

VIDEO : महिलेच्या अफलातून डान्स व्हिडिओचा सोशल मीडियात धुमाकूळ

मुंबई : सोशल मीडियावर तुम्ही अनेक डान्स व्हिडिओ पाहत असाल. सोशल मीडियावर आपल्या डान्सचे व्हिडिओ टाकून अनेकजण पैसेही कमावत आहेत.

फेब्रुवारी महिना संपण्यापूर्वीच मुंबईकरांना घामाच्या धारा

फेब्रुवारी महिना संपण्यापूर्वीच मुंबईकरांना घामाच्या धारा

मुंबई : साधरणत: मार्च महिना आला की उन्हाळ्याची चाहूल लागते. यंदा मात्र फेब्रुवारी महिना संपण्यापूर्वीच मुंबईकरांना घामाच्या धारा लागल्याचा अनुभव येतोय.