Amit Ingole
-
-
मुंबई : मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये गारपिट आणि जोरदार पाऊस झाल्यानंतर आता पुढचे ४८ तास विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी तसंच नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.
औरंगाबाद : रविवारी झालेल्या गारपिटीचा फटका मराठवाड्यातील ३४१ गावांना बसला असून ४१ हजार ५३१ हेक्टरवर नुकसान झालं असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिलीये.
जोहान्सबर्ग : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील चौथा एकदिवसीय सामना जोहान्सबर्गमध्ये रंगणार आहे.
नाशिक : नाशिकच्या आयुक्त पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढेंनी कर्मचा-यांना पहिल्याच दिवशी आपल्या शिस्तबद्ध आणि काटेकोर वर्तवणुकीचं दर्शन घडवलं.
सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळं वाद पेटण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी : सध्या रत्नागिरी किनारपट्टी अद्भूत अशा निळाशार रंगाने उजळून निघतेय. रात्रीच्यावेळी समुद्र किनारी निळ्या रंगाच्या लाटा उसळताना दिसत आहेत.
जळगाव : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे सध्या सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत.
मुंबई : मुंबईच्या भायखळा इथली राणीची बाग विविधरंगी फुलांनी फुलून गेलीय. त्यामुळे फुलांच्या चाहत्यांसाठी ही खास पर्वणी ठरणार आहे.
मुंबई : राज्य सरकार, शालेय शिक्षण विभाग आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना मुंबई हायकोर्टाने दणका दिलाय.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्याच्या कायद्यामध्ये ज्या निवडणुका घेतल्या जातात, त्यामध्ये मतदान सक्ती करता येईल का, याबाबत विचार करणे आवश्यक असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फ