राजीव कासले
MP CCTV : मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नसल्याने चोरी, मारामारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
T20 World Cup Live Streaming & Broadcast : टी20 वर्ल्ड कप 2024 येत्या 2 जूनपासून सुरु होतोय. यंदाची स्पर्धा वेस्ट इंडिज (West Indies) आणि अमेरिकेत (America) खेळवली जाणर आहे.
World best handwriting: सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना असतो असं म्हटलं जात. लहानपणी शाळेत असताना शिक्षक विद्यार्थ्यांकडे सुवाच्च अक्षर लिहिण्याचा आग्रह धरतात.
Dog Attack : कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये (Dog Attacks ) दिवसेंदिवस वाढ होतं आहे. पुन्हा एकदा अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे.
T20 Cricket : येत्या 2 जूनपासून वेस्टइंडिज आणि अमेरिकेत टी20 वर्ल्ड कपला (T20 World Cup 2024) सुरुवात होतेय. यंदाच्या स्पर्धेत तब्बल 20 संघांनी भाग घेतला आहे.
Aaditya Thackeray To The Point Loksabha Election 2024 : मुंबईत गुजरातींची मस्ती भाजपमुळं वाढली, अशा शब्दांत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधलाय.
Shakib Al Hasan Video: बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार आणि लोकप्रिय क्रिकेटपटू शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Superstition : देश 21 व्या शतकात वावरत आहे, पण अजूनही अंधश्रद्धा मूळापासून नष्ट करण्यात आपण अपयशीच ठरतोय.
Vande Bharat Metro : वंदे भारत एक्स्प्रेसनंतर भारतीय रेल्वेने आता एक पाऊल पुढे टाकलं आहे.
Kanpur Student News : एका अल्पवयीन विद्यार्थ्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात काही तरुणांनी पैसे वसूल करण्यासाठी पीडित मुलाला जबर मारहाण केली.