नेहा चौधरी
Horoscope 30 August 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो.
Panchang 30 August 2024 in marathi : ऑगस्ट महिन्याचा हा शेवटचा शुक्रवार आहे. श्रावणातील शुक्रवार अतिशय शुभ मानला जातो. या शुभ दिनी शुभ कार्य आणि सत्यनारायणाची पूजा केली जाते.
Crime News : शॉपिंग आणि बायको जणू हे समीकरण ठरलंय. अनेक नवरे हे बायकांच्या खर्चापायी त्रस्त असतात. पण एका व्यक्तीने आपल्या दुसऱ्या पत्नीच्या खर्चिक स्वभावामुळे टोकाच पाऊल उचलं.
Panchang 29 August 2024 in marathi : ऑगस्ट आणि श्रावण महिन्यातील गुरुवारी शेवटची एकादशी आहे. या एकादशीला अजा एकादशी म्हणून ओळखलं जातं. यादिवशी 3 शुभ योग जुळून आला आहे.
Uddhav Thackeray on Shivaji Maharaj Statue Collapse: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर आदित्य ठाकरे आणि नारायण राणे यांचे कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.
Nashik Crime News : देशभरात मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोलकत्तानंतर बदलापूर प्रकरणानंतर देशभरातील अनेक घटना समोर येत आहेत.
Mango leaf Benefits for weight loss : देशभरात सणाचे दिवस सुरु आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये गणरायचे आगमन होणार आहे.
Panchang 28 August 2024 in marathi : ऑगस्ट आणि श्रावण महिन्याचा हा शेवटचा आठवडा आहे. त्यामुळे अनेकांच्या घरी सत्यनारायणीची पूजा किंवा शुभ कार्य करायचे असतील.
Pakistani Girl Car Accident : पाकिस्तानमधील एका अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जग हादरलंय.