तब्बल ११६ कोटींना विकलं गेलं हे घड्याळ

 रोलेक्स डेटोना कंपनीचं एक घड्याळ तब्बल ११६ कोटींना विकलं गेलं आहे. दिवंगत अमेरिकन अभिनेता पॉल न्यूमॅनचं हे घड्याळ होतं. १.७८ दशलक्ष डॉलर्सला या घड्याळ्याचा लिलाव करण्यात आला. लिलावामध्ये विकलं गेलेलं हे सर्वाम महागडं घड्याळ ठरलं आहे. 

Updated: Oct 28, 2017, 09:32 AM IST
तब्बल ११६ कोटींना विकलं गेलं हे घड्याळ title=

नवी दिल्ली : रोलेक्स डेटोना कंपनीचं एक घड्याळ तब्बल ११६ कोटींना विकलं गेलं आहे. दिवंगत अमेरिकन अभिनेता पॉल न्यूमॅनचं हे घड्याळ होतं. १.७८ दशलक्ष डॉलर्सला या घड्याळ्याचा लिलाव करण्यात आला. लिलावामध्ये विकलं गेलेलं हे सर्वाम महागडं घड्याळ ठरलं आहे. 

१९६८ मध्ये हे घड्याळ न्यूमॅनला त्यांच्या बायकोने भेट केलं होतं. हे घड्याळ त्याच्या मुळ किमंतीपेक्षा १७ पट अधिक किंमतीने विकलं गेलं आहे.