वॉशिंग्टन : अमेरिकेतील राज्य हवाईमध्ये जवळपास 300 फूट म्हणजेच 90 मीटर उंच ज्वालामुखीच्या लाव्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. रस्त्यावर हा लावा पाण्यासारखा वाहत आहेत. लावा वाहत असताना त्याच्यामध्ये येणाऱ्या एका कारची काय हालत होते हे या व्हिडिओमध्ये समोर आलं आहे. या लाव्यामुळे 35 घरांचं नुकसान झालं आहे. येथे राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने आधीच त्यांना येथून सुरक्षित स्थानी हलवलं आहे.
काही सेंकदात ही कार नाहीशी झाली. मागच्या आठवड्यात या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. मागील 35 वर्षांपासून येथे सतत ज्वालामुखीचा उद्रेक होत आहे.
Time Lapse of giant #lava flow consuming car, telephone pole falling
Date: 5-6-2018
Location: Leilani Estates, Hi #LeilaniEstates #Leilani #Hawaii #volcano pic.twitter.com/7Td2ecfV62— WXChasing (@bclemms) May 7, 2018