Baba Vanga Predictions: निसर्गानं (Nature) निर्माण केलेल्या जगावर विज्ञानाची (Science) पकड दिवसेंदिवस इतकी घट्ट होत चाललीय की माणूस आता आपल्या मर्जीनुसार काळा, गोरा, मुलगा, मुलगी किंवा हव्या त्या पद्धतीनं स्वत:च्या बाळांना डिझाईन करु शकणार आहेत. लॅब बेबीबद्दलचे (Lab Baby) दावे तुम्हाला खोटे वाटतील पण भविष्यवेत्ता बाबा वेंगानं हा दावा केलाय. अमेरिकेत झालेला 9/11 हल्ला, रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine War) अशी बाबा वेंगाची (Baba Vanga) भाकितं (Prediction) खरी ठरली होती..
कृत्रिम मानवाची निर्मिती
त्यामुळेच लॅब बेबीचं बाबा वेंगानं वर्तवलेलं भाकितही खरं होईल असं अनेकांना वाटतंय. बाबा वेंगाच्या म्हणण्यानुसार. येणाऱ्या काळात विज्ञान इतकी प्रगती करेल की लॅबमध्ये माणसांची निर्मिती होईल. 2023 मध्ये लॅबमध्ये बनणाऱ्या बाळांच्या त्वचेचा रंग, उंची, जाडी, लिंग, रुप आणि इतर वैशिष्ठ्यं आई-वडील आपल्या मर्जीनुसार ठरवू शकतील.
जर ही भविष्यवाणी खरी ठरली तर माणसाला जन्म देण्याची पारंपारिक पद्धत कायमसाठी बंद होऊन जाईल. सध्या विज्ञानानं इतकी प्रगती केलीय की तो कोणत्याही प्राण्याचा क्लोन किंवा ब्रीड तयार करता येतो. पण त्यापुढे जाऊन बाबा वेंगाने मिराकॅल बेबी किंवा लॅब बेबीची भविष्यवाणी केलीय. 2023 मध्येच लॅब बेबीचं भाकित खरं होईल असं बाबा वेंगानं सांगितलंय. इतकंच नाही तर 2023 साठी बाबा वेंगानं जगाला हादरवून सोडणारी 7 भाकितं वर्तवलीयेत. ही भाकितं खरी ठरली तर अर्ध जग नष्ट होईल.
भाकित क्रमांक 1
भाकित क्रमांक 2
भाकित क्रमांक 3
भाकित क्रमांक 4
भाकित क्रमांक 5
भाकित क्रमांक 6
भाकित क्रमांक 7
नेत्रहीन बाबा वेंगाची अनेक भाकितं वर्ष 2022 मध्ये खरी ठरली होती. 1911 मध्ये बाबा वेगांचा जन्म आणि मृत्यू 1996 मध्ये झाला होता. पण बाबा वेंगानं मरण्यापूर्वी 5079 सालापर्यंतची भविष्यवाणी केलीय. प्रत्येक वेळी बाबावेंगाची भाकितं खरी ठरतीलच असं नाही, अनेकदा भाकितं खोटी ठरतात. तरीही बाबा वेंगाच्या भाकितांची एकच चर्चा सुरु झालीय.