किकी चँलेजनंतर आता मिमिकी चँलेजचा धुमाकूळ

आता मिमिकी चँलेज हा नवा प्रकार चांगलाच व्हायरल होतोय.

Updated: Oct 20, 2018, 10:19 PM IST
किकी चँलेजनंतर आता मिमिकी चँलेजचा धुमाकूळ title=

मुंबई : जगभरात किकी चँलेजने धुमाकूळ घातल्यानंतर आता मिमिकी चँलेज हा नवा प्रकार चांगलाच व्हायरल होतोय.

गाण्याच्या ठेक्यावर चेहऱ्याचे हावभाव बदलत जाणारा हा प्रकार जगभरातल्या नेटकऱ्यांनी चांगलाच उचलून धरलाय.