YouTube Nextup class of 2022: सध्या इंटरनेटचे हे युग आहे. यामध्ये फेसबुक, ट्विटर, यूट्यूब आदींचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. इंटरनेटच्या मदतीनेही पैसे कमावता येतात. त्यातच आता इंटरनेटवर पैसे कमवण्याचा YouTube हा एक अतिशय सोपा आणि वैविध्यपूर्ण मार्ग आहे. ()
यामध्ये YouTube ने Nextup class of 2022 प्रोग्राम सुरू केला आहे. ज्यामुळे अधिक पैसे कमावण्याची संधी देत आहे. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल किंवा काहीतरी नवीन करण्याचा विचार करत असाल तर याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या...
YouTube, Instagram Reels यांसारख्या साईटवरून पैसे कमवता येतात. याच दरम्यान YouTube ने Nextup class of 2022 प्रोग्राम सुरू केला असून ज्यांना YouTube चे व्हिडीओ बनवायला आवडत, त्यांच्यासाठी YouTube चा हा प्रोगाम फायदेशीर ठरणार आहे.
तसेच या प्रोगाममध्ये तुमच्या व्हिडीओचे सब्सक्राइबर्स (subscribe) आणि पैसे कमावणाचे टिप्स दिले जातील. यासाठी YouTube स्वतः तुम्हाला मदत करेल. गरज भासल्यास YouTube ही त्यासाठी निधी देईल. म्हणजेच नोकरीपेक्षा जास्त पैसे कमावण्याची संधी मिळेल.
YouTube ने यावर्षी Nextup 20 ची घोषणा केली आहे. ज्यामध्ये 20 वेगवेगळ्या कॅटेगरी आणि भाषांमधील लोकांची निवड केली आहे. यामध्ये कंटेट क्रिएटर्स रेसिंग, कला आणि हस्तकला, ऑटोमोटिव्ह, DIY, मनोरंजन, फॉर्मिंग, फॅशन आणि सौंदर्य, गेमिंग, शिक्षण, जीवनशैली, तंत्रज्ञान आणि प्रवास या क्षेत्रात काम करतात.
1. WoodTube, Haryana, Brothers and woodturners creating hyper-realistic models
2. Kajal som, Haryana, A couple that loves challenges, fashion, and sharing snippets from their lives
3. Perfect Computer Engineer, Maharashtra, Simplifying Computer Science and helping students learn better
4. TheGeekIndia Vlogs, Karnataka, Live vicariously through vlogs about the best places to travel, and eat
5. Mehak Puri, Haryana, Bringing the sights and sounds of Japan to India
6. Investopedia India, Haryana, An MBA and working professional by day, financial educator on YouTube
7. Mukta Narvekar, Maharashtra, Incorporating mindfulness & sustainability in travel
8. Hishi Urvashi Tudu, Jamshedpur, A beacon of preservation of Santhali dance and cultural traditions
9. Technocrafts, Maharashtra, Bringing movie merch to life with 3D Printing
10. The Sportztourer, Maharashtra, An automobile engineer documenting his travel & biking tips
11. athira.artstudio, Karnataka, An illustrator & storyteller seeking to inspire the artist within everyone
12. Priyanka Ghosh, Gurgaon, Fashion & lifestyle content, with a side of parenting.
13. Paisa Pani, Pune, Finance made easy, in Marathi
14. TECHDROIDS, Karnataka, The space for all your tech reviews in Hindi
15. Krishivaani | Agriculturist, Karnataka, A farmer & content creator, disseminating useful information and tips on agriculture
16. Gurpreet Gaming, Delhi, A multiformat cricket gameplay channel!
17. Anam Khan Siddique, Karnataka, Learn the ins-and-outs of freelancing and content writing
18. Mohammed Raja, Tamil Nadu, A veteran creator who educates his audience on all things tech, in Tamil
19. Bhawna Lunthi, Uttarakhand, Serving stylish fashion content from Dehradun
20. Design Decor Disha, Maharashtra, Design your home and interiors through DIYs
YouTube 20 सामग्री निर्मात्यांची कौशल्ये वाढविण्यासाठी तीन आठवड्यांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले. जेथे निर्माते सामग्री उत्पादन कौशल्ये, दर्शक लक्ष्य आणि चॅनेल वाढविण्यात सक्षम होतील. या कार्यक्रमांतर्गत, YouTube एकाधिक सामग्री निर्मिती, स्क्रिप्ट, सामग्री नियोजन, उत्पादन डिझाइन, संपादन, समुदाय तयार करणे, ब्रँडिंग आणि कमाई करणे याबद्दल शिकवेल.