एवढी मोठी आगपेटी आता, काडी पेटवणार तरी कशी? पाहा

एवढी मोठी आगपेटी बनवली आणि काडी पेटवून देखील दाखवली. हा एक रेकॉर्ड असल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे,

Updated: Apr 18, 2022, 10:04 PM IST
एवढी मोठी आगपेटी आता, काडी पेटवणार तरी कशी? पाहा title=

मुंबई : एवढी मोठी आगपेटी बनवली आणि काडी पेटवून देखील दाखवली. हा एक रेकॉर्ड असल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे, ही आगपेटी कशी बनवली हे त्याने आपल्या व्हीडिओत दाखवलं आहे. एवढी मोठी आगपेटी आणि ती देखील पेटणारी. असं करुन दाखवल्याने हा व्हीडिओ यूट्यूबवर भारतात आज ट्रेन्डिंगमध्ये आहे. या यूट्यूबरने ही आगपेटी कशी बनवली, हे या व्हीडिओत सर्वांना दाखवलं आहे. यूट्यूबवर नेटीझन्सना आकर्षित करण्याची ही चांगली कल्पना आहे. अशा वेगवेगळ्या कल्पनांनी अधिक नेटीझन्सना आकर्षित करता येते.