सॅमसंगचा मोबाईल फेस्ट सुरू, १६ हजारांपर्यंत सूट

दिवाळीनंतर अजूनही स्वस्त मोबाईलचा धमाका सुरूच आहे. मोबाईल फोन तयार करणारी कंपनी सॅमसंगने फ्लिपकार्टवर एक्सक्लूसिव्ह सेल सुरु केलाय.

Updated: Nov 7, 2017, 09:21 AM IST
सॅमसंगचा मोबाईल फेस्ट सुरू, १६ हजारांपर्यंत सूट title=

नवी दि‍ल्‍ली : दिवाळीनंतर अजूनही स्वस्त मोबाईलचा धमाका सुरूच आहे. मोबाईल फोन तयार करणारी कंपनी सॅमसंगने फ्लिपकार्टवर एक्सक्लूसिव्ह सेल सुरु केलाय.

सॅनसंगने याला मोबाईल फेस्ट असे नाव दिले आहे. सॅमसंगचा हा सेल तीन दिवस चालणार आहे. ६ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान तुम्ही या सेलचा फायदा घेऊ शकता. या सेलमध्ये कंपनी अनेक मोबाईलवर मोठी सूट देत आहे. 

सॅमसंग गॅलेक्सी S7 (सिल्वर टाइटॅनियम, ३२ GB) (४ GB RAM)

काय आहे ऑफर
MRP - ४६,००० रूपये
डील प्राईस - २९,९९० रुपये
डि‍स्‍काउंट - ३४%

सॅमसंग गॅलक्सी C9 प्रो (ब्लॅक, ६४ GB) (६ GB RAM)

काय आहे ऑफर
MRP- ३४,००० रुपये
डील प्राईस- २९,९०० रुपये
डि‍स्‍काउंट- १२%

सॅमसंग गॅलक्सी ऑन मॅक्स (ब्लॅक, ३२ GB) (४ GB RAM)

काय आहे ऑफर
MRP- १६,९०० रुपये
डील प्राईस- १४,९०० रुपये
डि‍स्‍काउंट- ११%

सॅमसंग गॅलक्सी J7 (२०१६ एडिशन) (ब्लॅक, १६ GB) (२ GB RAM)

काय आहे ऑफर
MRP- १३,८०० रुपये
डील प्राईस- ९,७९० रुपये
डि‍स्‍काउंट- २९%

सॅमसंग गॅलक्सी On7 (ब्लॅक, ८ GB) (१.५ GB RAM)

काय आहे ऑफर
MRP- ८,४९० रुपये
डील प्राईस- ६,९९० रुपये
डि‍स्‍काउंट- १७%