मुंबई : मोबाईल निर्माता कंपनी सॅमसंगनं आपल्या दोन नवीन स्मार्टफोनची घोषणा केलीय. गॅलक्सी ए८ (२०१८) आणि ए८प्लस (२०१८) असे हे दोन स्मार्टफोन आहेत.
हे दोन्ही फोन युरोपमध्ये लॉन्च करण्यात आलेत. विक्री मात्र जानेवारी २०१८ पासून सुरू होईल.
यामध्ये ड्युएल फ्रंट कॅमेरा आणि इन्फिनिटी डिस्प्लेसारखे फीचर्स आहेत. हे फोन ब्लॅक, ऑर्किेड ग्रे, गोल्ड आणि ब्लू रंगात उपलब्ध असतील.
ए८ (२०१८) ची किंमत जवळपास ३८ हजार रुपये तर ए८प्लस (२०१८) ची किंमत जवळपास ४५ हजार रुपये निर्धारित करण्यात आलीय.
डिस्प्ले - ५.६ इंच - १०८०X२२२० पिक्सल रिजॉल्युशन
ऑपरेटिंग सिस्टम - अॅन्डॉईड ७.१ नुगा
प्रोसेसर - ऑक्टा-कोर Exynos
ड्युएल फ्रंट कॅमेरा
फ्रंट कॅमेरा - १६ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, अपर्चर f/१.९
बॅक कॅमेरा - १६ मेगापिक्सल, अपर्चर f/१.७
रॅम - ४ जीबी
इंटरनल मेमरी - ६४ जीबी
बॅटरी - ३००० mAh
डिस्प्ले - ६ इंच एचडी
ऑपरेटिंग सिस्टम - अॅन्डॉईड ७.१ नुगा
प्रोसेसर - ऑक्टा-कोर Exynos
ड्युएल फ्रंट कॅमेरा
फ्रंट कॅमेरा - १६ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, अपर्चर f/१.९
बॅक कॅमेरा - १६ मेगापिक्सल, अपर्चर f/१.७
रॅम - ६ जीबी
इंटरनल मेमरी - ६४ जीबी (मेमरी कार्डच्या साहाय्याने २५६ जीबीपर्यंत वाढवता येईल)
बॅटरी - ३५०० mAh