मुंबई : तुम्हाला एखादी मुलगी पसंत असेल तर सांगा, आपण तिला पळवून तुम्हाला देऊ असं वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार राम कदम यांना नेटीझन्सने धूधू धुतलं आहे. राम कदम यांनी या प्रकरणात अजून कोणतीही माफी मागितलेली नाही. किंवा पक्षाने देखील त्यांच्यावर कोणतीही कारवाई न केल्याने सोशल मीडियावर लोकांचा आणखीच संताप होत आहे. #हाकसलाराम हा हॅशटॅग वापरून लोक आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. टवीटरवर आलेल्या काही प्रतिक्रिया खाली तुम्ही वाचू शकता...
@NCPspeaks @supriya_sule @ndtv@dhananjay_munde @AjitPawarSpeaks @ANI @BJP4India @ShivSena @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @zee24taasnews @News18lokmat @TV9Marathi @saamTVnews #RamKadam #RamTurnsRavan pic.twitter.com/xovqtbAoUs
— Nishant Wagmare (@nishwaghmare7) September 5, 2018
#RamTurnsRavan #RamKadam @abpmajhatv @ndtv @News18lokmat @shindespeaks @zee24taasnews @TV9Marathi pic.twitter.com/pJStLQfbas
— Nishant Wagmare (@nishwaghmare7) September 5, 2018
#रावण #रामकदम मुर्दाबाद ..।। pic.twitter.com/hQDMAjIpV7
— रामभाऊ देशाई 303_official Account (@RamDesai3s468) September 5, 2018
एरवी बाता मारणारे भाजपचे बडे नेते #रामकदम च्या घाणेरड्या वक्तव्यावर उ ना चू काढायला तयार आहेत. लक्षात येत की #भाजप नेत्यांना सोयीने फायद्याचे काम करवून घेतोय, वक्तव्य चुकीचं , पक्षाचा कोणही उघडपणे बोलात नाही. एकनाथ खडसेंच्या बाबतीत हेच झालं होतं तुम्हला काय वाटतं ? pic.twitter.com/VQohbp9U5c
— SAGAR (@Sagar_kurane) September 5, 2018
#परिचारक :- सैनिकांच्या पत्नींचा अपमान#दानवे :- शेतकऱ्यांचा अपमान#छिंदम :- शिवरायांचा अपमान#बनसोडे :महीला समोर गुप्तांगाचा गलीछ वक्तव्य करणारा#रामकदम :- स्त्रियांचा अपमान #मेहता :-शहिदांच्या घरसमोर पार्टी करणारा
ह्या सगळी घाण ज्या चिखलातून उपजल्यात त्या चिखलाच नाव #भाजप आहे. pic.twitter.com/5GuaOztV2U— Kalyan Birajdar (@KalyanBirajdar4) September 5, 2018
#राम_कदम हाकला.@Dev_Fadnavis राम कदमांच्या वक्तव्याचा एक मुलीचा बाप म्हणून आणि राज्याचे #मुख्यमंत्री- #गृहमंत्री म्हणून सरकारी आणि पक्षीय कारवाई करणार आहात की नाही?
प्रत्येक वेळी सामाजाच्या घटकांचा अपमान करणारे भाजप पदाधिकारीच कसे?#परिचारक #छिंदम #दानवे खा #बनसोडे #रामकदम pic.twitter.com/aVhC0YDa5l— ऋषिकेश सि.चव्हाण. (@RishiKesch) September 5, 2018
स्रोत: व्हॉटस्अप #WA #म #मराठी #रामकदम @MarathiMemes @MaharashtriansM @MarathiJaagar pic.twitter.com/KZdyrGaqGA
— Bipin (@ibipn) September 4, 2018
#मराठी #म #Janmashtami #राम_कदम #रामकदम #RamKadam #दहीहंडी #मुंबई #महाराष्ट्र pic.twitter.com/rbFfUzGdNv
— अव्यक्त मी .. September 4, 2018
लेखक/कवी श्री-महेश केळुसकर यांचे शब्द
#हाकसलाराम#रामकदम @ameytirodkar pic.twitter.com/HpwpqLOziS— #नितीन (@minitinnaik) September 4, 2018