youtube mantra

यूट्यूब मंत्रा | भाग 2 | यूट्यूबवरची चोरी पडेल महागात

दुसऱ्याचा व्हिडीओ डाऊनलोड करून, व्हॉटसअॅप किंवा फेसबुकवरचा दुसऱ्याचा व्हिडीओ तुम्हाला वापरायचा असेल, तर तो विचार मनातून काढून टाका.

Oct 20, 2017, 08:59 PM IST

यूट्यूब मंत्रा | भाग 1 | असे कमवा लाखो रूपये

दुसऱ्यांचं म्युझिक, व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करून, आपण लाखो रूपये कमवू शकतो, तर असा विचार मनातून वेळीच काढून टाका. या भ्रमात कधीही राहू नका.

Oct 15, 2017, 01:53 PM IST