yoga teacher

'पूर्वजन्मी रिलेशनमध्ये' असल्याचं सांगून NRI महिलेवर योग प्रशिक्षकाचा बलात्कार; गरोदर राहिली पण..

Yoga Teacher Rape US NRI Women: या प्रकरणामध्ये पीडित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. महिलेने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये तिने नेमका घटनाक्रम काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे.

Sep 4, 2024, 11:09 AM IST
Nagpur Special Report On Yoga Teacher Dr Vitthalrai Jibhkate PT3M2S

नागपूर डॉ विठ्ठलराव जिभेकाटे यांचं प्रेरणादायी जीवन

नागपूर | डॉ विठ्ठलराव जिभेकाटे यांचं प्रेरणादायी जीवन
Nagpur Special Report On Yoga Teacher Dr Vitthalrai Jibhkate

May 4, 2019, 09:15 PM IST

बिग बॉस मराठीच्या घरात राजेश शृंगारपुरे बनलाय 'योगा गुरू'

बिग बॉसचं पहिलं मराठी पर्व सुरू झालं आहे. हळूहळू हा खेळ रंगायला सुरूवात होणार आहे. मात्र सध्या मराठी कलाकार भविष्यात वाढणारा ताण, चिडचिड आटोक्यात ठेवण्यासाठी सुरूवातीपासूनच तयारी करत आहेत.  

Apr 18, 2018, 10:29 AM IST

पूनम पांडेलाही मागे टाकेल ही योगा टीचर

बॉलीवूडची ही बोल्ड हिरोईन आता योगा टीचर बनलीये. योगामुळे शरीरासोबत मेंदूचे कामही सुरळीत चालते असे तिचे म्हणणे आहे. यासाठी ती ट्रेनिंग घेतेय. 

Feb 4, 2016, 12:20 PM IST