Bank News: PNB बँकेच्या नव्या घोषणेने ग्राहक एकदम खूश; मिळणार सर्वाधिक व्याज, 'या' बँकांना फुटला घाम
PNB FD Interest Rate : बँक ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. बँकेने केलेल्या घोषणेमुळे बचत वाढीला प्रोत्साहन मिळणार आहे. पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) 600 दिवसांच्या विशेष मुदत ठेव योजनेवर वार्षिक 7.85 टक्के व्याज देईल. ही विशेष व्याजदर योजना 19 ऑक्टोबर 2022 पासून लागू करण्यात येत आहे.
Nov 12, 2022, 10:14 AM ISTअविनाश भोसले यांना 'ही' मालमत्ता करावी लागणार रिकामी, ईडीने पाठवली नोटीस
पुण्याचे व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयने अटक केली आहे.
Jun 2, 2022, 09:29 AM ISTYes Bank च्या कारनाम्यांची पोलखोल, ED चौकशीत अडकलेल्या अधिकाऱ्याला दिली सक्तीची सुट्टी
YES बँकेच्या संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. YES बँकेचा अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात सापडल्यानंतर त्या अधिकाऱ्याला आता सक्तीच्या सुट्टीवर पाठवण्यात आलं आहे.
Nov 29, 2021, 07:46 PM IST