yashomati thakur

Paratwada Riots,Yashomati Thakur VS Dr.Anil Bonde Reaction PT1M28S

नवनीत राणा यांच्यावर झाला हा मोठा आरोप.. म्हणून भाजपासमोर लोटांगण

अमरावतीला बदनाम करण्याचा कट काही जणांनी केला, पण तो कट आम्ही उधळला.

Apr 19, 2022, 01:42 PM IST

मंत्री यशोमती ठाकूर यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घरचा आहेर

मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घरचा आहेर दिल्याने जोरदार चर्चा सुरु झालेय.

Apr 11, 2022, 09:42 AM IST
Amravati Minister Yashomati Thakur On Sharad Pawar To Be As Maharashtra CM PT1M5S

Video | यशोमती ठाकूर का म्हणाल्या 'छोटा मूँह बडी बात?'

Amravati Minister Yashomati Thakur On Sharad Pawar To Be As Maharashtra CM

Apr 10, 2022, 09:20 PM IST

Nawab Malik Arrested | नवाब मलिक यांच्या ट्विटचा रोख कोणाकडे? पाहा सूचक ट्विट

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ईडी कोठडी सुनावल्यानंतर एक सूचक ट्विट (Nawab Malik Tweet) केलं आहे. या ट्विटमुळे पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

 

Feb 23, 2022, 11:15 PM IST

महिलांसाठी यशोमती ठाकूर यांची मोठी घोषणा

Maharashtra Women's Commission Anniversary  : महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी  महिलांसाठी नवा टोल फ्री क्रमांकाची घोषणा केली. 155209 या टोल फ्री क्रमांकावरुन महिलांना तक्रार करता येईल, मदत मिळू शकेल, असे त्या म्हणाल्या.

Jan 25, 2022, 01:15 PM IST

अमरावती जिल्ह्यात काँग्रेस, रवी राणा यांचे पुन्हा वर्चस्व; भाजप आणि राष्ट्रवादीला भोपळा

Teosa Nagar Panchayat Election Result 2022 : काँग्रेसचे पालकमंत्री असलेल्या यशोमती ठाकूर यांच्या जिल्ह्यात भाजपला येथे आपले खातेही उघडता आले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची हीच स्थिती आहे. तिवसामध्ये चांगले यश मिळाल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. 

Jan 19, 2022, 12:17 PM IST

वाद विकोपाला! आमदार रवी राणा यांचं मंत्री यशोमती ठाकूर यांना खुलं आव्हान

मंत्री यशोमती ठाकूर यांनी आमदार रवी राणा यांच्यावर गंभीर आरोप केले होते

Oct 19, 2021, 04:39 PM IST