yashashwi jaiswal

'वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर...', सुरेश रैनाने दिला 'या' दोन खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्याचा सल्ला

T20 World Cup 2024 : टीम इंडियाचे खेळाडू आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपासाठी जोरदार तयारी करत असल्याचं पहायला मिळतंय. सर्व खेळाडू अमेरिकेत पोहोचले असून रोहित शर्मा प्लॅनिंग करण्यात व्यस्थ झालाय. अशातच आता सुरेश रैनाने कॅप्टन रोहित शर्माला महत्त्वाचा सल्ला दिलाय.

May 31, 2024, 06:54 PM IST

ICC ने केलं थेट Suryakumar yadav ला कॅप्टन; टीम इंडियातील 'या' चार धुरंधरांची निवड!

ICC Men's T20I Team : आयसीसीच्या संघात सूर्यकुमार यादव (Suryakumar yadav) याला कॅप्टन करण्यात आलंय. तर टीम इंडियाच्या चार धुरंधारांना संघात सामिल करण्यात आलंय.

Jan 22, 2024, 03:16 PM IST