xiomi smarphone

व्हॅलेंटाईन डेनिमित्त शाओमीच्या स्मार्टफोन्सवर सूट

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने चायनीज स्मार्टफोन कंपनी शाओमी आपल्या स्मार्टफोनवर डिस्काउंट देणार आहे. #OnlyWithMiसोबत कंपनी अनेक स्मार्टफोन्सवर शानदार ऑफर देतेय. Mi4वरही चांगला डिस्काउंट मिळतोय. 

Feb 4, 2016, 09:07 AM IST