world richest family

जगातील सर्वात श्रीमंत परिवार काय करतात? प्रत्येक मिनिटाला कमावतात 30000000 रुपये!

वॉल्टन परिवाराची एकूण संपत्ती 432.4 अरब डॉलर म्हणजेच 3659833 कोटी रुपये आहे. जी एलन मस्क आणि इतरांच्या संपत्तीच्या अनेकपट आहे. वॉल्टन परिवाराच्या कमाईचा बहुतांश हिस्सा वॉलमार्टच्या 46 टक्के शेअर्समधून येतो. वॉलमार्टने मागच्या वर्षात 648.1 अरब डॉलरची कमाई केली.

Dec 14, 2024, 03:11 PM IST

रतन टाटा, मुकेश अंबानी, गौतम अदानी यांची संपत्ती एकत्र केली तरी होणार नाही बरोबरी; जगातील सर्वात श्रीमंत परिवार

House of Saud : 40 लाख स्क्वेअर फूटांचा राजमहल, सोन्याचा मुलामा असलेले विमान आणि बरचं काही... जगातील सर्वात श्रीमंत परिवाराची संपत्ती पाहून डोळे गरगरतील. 

Oct 13, 2024, 08:05 PM IST