दक्षिण भारतातील Hoysala मंदिरांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; थक्क करणारी शिल्पकला
Hoysala Temple in UNESCO UNESCO World Heritage List: युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत कर्नाटकातील होयसळ समूहातील मंदिरांचा समावेश करण्यात आला आहे. युदक्षिण भारतातील 905 वर्ष जुनी मंदिर स्थापस्थ कलेचा अद्धभूत नमुना आहेत. ही मंदिरे भारताच्या वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार आहेत.
May 27, 2024, 11:29 PM ISTशिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी! 'या' 11 गड किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीसाठी प्रस्ताव
Maharashtra Fort : किल्ल्यांना असलेला शौर्य, पराक्रम आणि रयतेच्या कल्याणाचा वारसा आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, त्यावर अंतिम मोहोरही उमटेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
Jan 30, 2024, 06:17 PM IST'हेरिटेज हटाव, मरीन ड्राइव्ह बचाव' मोहिमेला जोर
राणीचा हार म्हणून प्रसिद्ध असलेल्या मरीन ड्राईव्ह परिसरातल्या जुन्या इमारती १९५० साली बांधण्यात आल्यात
Jan 4, 2019, 01:00 PM ISTमुंबई : मरीन ड्राईव्हचा 'वर्ल्ड हेरिटेज'चा वाद
मरीन ड्राईव्हचा 'वर्ल्ड हेरिटेज'चा वाद
Sep 7, 2017, 09:37 PM ISTमुंबई | मरिन ड्राईव्हला युनोस्को वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळण्याची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2017, 08:46 AM ISTमुंबई । मरीन ड्राईव्ह । रहिवाशांचा वर्ल्ड हेरिटेज दर्जाला विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2017, 12:19 AM ISTजालियनवाला बाग - लेह पॅलेसचाही जिर्णोद्धार होणार
भारतातील 'हेरिटेज' अर्थात पुरातत्व वास्तूंचं जतन करण्याच्या दृष्टीने सरकारनं 2015-16च्या अर्थसंकल्पात काही महत्त्वाच्या तरतूदी केल्यात.
Feb 28, 2015, 02:21 PM IST