women prisoners

मुंबईत महिला कारागृहातील ३०० कैद्यांना विषबाधा

 भायखळा महिला कारागृहातील ३०० कैद्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.  

Jul 20, 2018, 10:14 PM IST

महिला कैद्यांनी बनविलेल्या राखींना मोठ्या प्रमाणात मागणी

ठाणे मध्यवर्ती तुरुंगातील महिला कैद्यांनी बनविलेल्या राखींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. विशेष म्हणजे आज सर्वत्र महागाई वाढली असताना बाजारातील तुलनेत या राखीचे भाव तिपटीने कमी आहेत.

Aug 6, 2017, 04:18 PM IST

महिला कैद्यांच्या मुलांविषयी कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

राज्यातील सर्व कारागृहात असलेल्या महिला कैद्यांची मुलं कारागृहाबाहेर स्ट्रीट चिल्ड्रन म्हणून राहतात. अशा सर्व मुलांची माहिती गोळा करून ती सादर करावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलाय. या माहितीद्वारे अशा मुलांची शिक्षणं आणि इतर सोयींची पूर्तता करणं शक्य होईल असं कोर्टानं म्हटलं आहे. 

Sep 27, 2016, 11:44 PM IST