मोदी सरकार-२ मध्ये महिलांची संख्या घटली; महिला मंत्र्यांकडे सोपवल्या 'या' जबाबदाऱ्या
निर्मला सीतारमण, हरसीमरत कौर बादल, स्मृती इराणी, साध्वी निरंजन ज्योती, रेणुका सिंह सरुता आणि देबाश्री चौधरी या महिला मंत्र्यांचा मोदी सरकार-२ मध्ये समावेश झालाय
May 31, 2019, 02:15 PM IST'राष्ट्राध्यक्ष झाले तर मंत्रिमंडळात निम्या महिला मंत्री'
राष्ट्रध्यक्ष झाले तर मंत्रिमंडळात निम्म्या मंत्री महिला असाव्यात अशी इच्छा असल्याचं हिलरी क्लिंटन यांनी म्हटलंय. अमेरिकन राष्ट्रध्यक्षांच्या कॅबिनेटमध्ये 23 मंत्री असतात. सध्या ओबामांच्या मंत्रिमंडळात 23 पैकी सात महिला आहेत. हिलरी क्लिंटन यांना हि स्थिती बदलायची आहे.
Apr 14, 2016, 06:54 PM IST