women injured

आरोग्य केंद्रातला धक्कादायक प्रकार, Codomचं पॅकेट लावून रूग्णाची ड्रेसिंग,पाहा Video

जखमेवर मलमपट्टी नाही तर कंडोमची पट्टी, पाहा संतापजनक Video 

Aug 20, 2022, 08:15 PM IST

एलफिन्स्टन फूटओव्हर ब्रीजवर स्लॅब कोसळून महिला जखमी

एलफिन्स्टन-परळ पूलावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटना ताजी असताना एलफिन्स्टन रोड स्थानकातील फूटओव्हर ब्रीजवर स्लॅब कोसळून महिला जखमी झाली.

Oct 14, 2017, 07:59 AM IST

पावसामुळे गोठा कोसळून तीन म्हशींचा मृत्यू , महिला जखमी

कर्जत तालुक्यातील शिरसे गाव इथं गुरांचा गोठा कोसळून तीन म्हशींचा मृत्यू झालाय तर एक महिला जखमी झालीय. मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडलीय. 

Jul 22, 2017, 04:23 PM IST