हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते? मग अशी घ्या काळजी
हिवाळ्यात कोरड्या त्वचेला प्रत्येकालाच सामोरे जावे लागते. परंतु जर ही समस्या दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहिली तर, याची अनेक कारणे असू शकतात. जाणून घेऊया, कोणत्या कारणांमुळे तुमची त्वचा कोरडी होते.
Oct 27, 2024, 12:44 PM IST
हिवाळ्यात लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी चांगलं की वाईट? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला
Drinking lemon water in winter is good or bad for health : उन्हाळ्यात मोठ्या संख्येने लोकं लिंबू पाण्याचे सेवन करतात. असं म्हणतात रिकाम्या पोटी लिंबू पाण्याच्या सेवनाने रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते तसेच यामुळे वजन कमी होण्यासाठी मदत होते. पण काहीजण हिवाळ्यात लिंबू पाणी पिणे टाळतात. बऱ्याच जणांना वाटतं की हिवाळ्यात लिंबू पाणी प्यायल्याने सर्दी, खोकला सारखे आजार होतात. पण खरंच हिवाळ्यात लिंबू पाणी पिणे टाळायला हवे का? याबाबत तज्ज्ञांनी महत्वाची माहिती दिली आहे.
Oct 24, 2024, 07:56 PM ISTहिवाळ्यात फ्रीज कोणत्या टेम्परेचरवर चालवावा? जाणून घ्या
हिवाळ्यात फ्रीज कोणत्या टेम्परेचरवर चालवावा? जाणून घ्या
Oct 17, 2024, 04:07 PM IST'आता ऑक्टोबर हिट'चा तडाखा! अनुभवता येणार एकाच महिन्यात 3 ऋतू
October Heat Likely To Rain Winter Arriving Soon
Oct 3, 2024, 02:35 PM ISTएकदोन नव्हे, 'या' देशात आहेत तब्बल 72 ऋतू
general knowledge : प्रत्येक ऋतूची वेगळी वैशिष्ट्य आहेत. प्रत्येक ऋतू या न त्या कारणानं खास आहे. अशा या ऋतूचक्रामध्ये होणारा बदल तुम्हालाही भारावून सोडतो का?
May 6, 2024, 12:29 PM IST
उन्हाळ्यात 'हे' ड्रायफ्रुट्स ठरु शकतात तुमच्या आरोग्यासाठी घातक
ड्रायफ्रुट्स अनेकजण आवडीनं खातात. इतकंच नव्हे, तर अनेक गोड पदार्थांपासून इतरही बऱ्याच खाद्यपदार्थांमध्ये सुक्यामेव्याचा वापर केला जातो.
May 3, 2024, 04:24 PM ISTराज्यात 5 एप्रिलपासून पुढील 4 दिवस मेघगर्जनेचा इशारा; तापमानातही वाढ
IMD : राज्यात उष्णतेची लाट पसरली आहे. अशात हवामान खात्याच्या माहितीनुसार आठवड्याच्या शेवटी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Apr 4, 2024, 08:49 PM ISTWeather Maharashtra : उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज, पुढील आठवड्यात तापमानात वाढ
Weather Update : राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असताना विदर्भातील काही भागात पाऊस आणि उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण झाली आहे.
Mar 31, 2024, 06:27 AM ISTराज्यात उकाडा वाढणार, महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यांचे तापमान वाढले
Maharashtra Weather : विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राच्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे. राज्यातील वातावरण पुढील दोन दिवस तापणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलंय.
Mar 30, 2024, 06:37 AM ISTMaharashtra Weather News : विदर्भात उकाडा; साताऱ्यात पाऊस, राज्यातील हवामानात 48 तासांत मोठ्या बदलांची अपेक्षा
Maharashtra Weather News : राज्यासह देशातही उष्णतेच्या झळा वाढत असून अकोल्यामध्ये पारा 41 अंशांच्या पलिकडे पोहोचला आहे. तर, पश्चिम महाराष्ट्रातही काहीसं असंच चित्र पाहायला मिळत आहे.
Mar 29, 2024, 08:19 AM IST
Maharashtra Weather News : अकोल्यात पारा 42.8 अंशांवर; राज्यातील उर्वरित भागांचं तापमान पाहून फुटेल घाम
Maharashtra Weather News : कसला पाऊस आणि कसलं काय... ; उन्हाचा कडाका पुढच्या दोन दिवसांमध्ये आणखी वाढणार... पाहा हवामान विभागानं दिलेला इशारा
Mar 28, 2024, 07:39 AM IST
Maharashtra Weather News : राज्याच्या 'या' भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; उर्वरित भागांमध्ये मात्र तापमान 41 अंशांवर
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या उन्हाळी ऋतूमध्येच विदर्भात मात्र अवकाळीची अवकृपा पाहायला मिळत आहे. त्यातच राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उकाड्यानं नागरिक त्रस्त आहेत.
Mar 27, 2024, 09:01 AM IST
Maharashtra Weather News : राज्यात वैशाख वणवा; कोकणातील तापमान 'इतक्या' फरकानं वाढणार
Maharashtra Weather News : राज्यातील तापमानात लक्षणीयरित्या वाढ झाली असून, सध्या तापमानाचा हा वाढता आकडा पाहता भर उन्हात घराबाहेर न पडण्याचा सल्ला प्रशासन देत आहे.
Mar 26, 2024, 07:34 AM IST
मुंबईकरांसाठी खुशखबर! उष्णतेपासून मिळणार दिलासा, हवामान खात्याने वर्तवला अंदाज
Maharashtra Weather News: गेल्या काही दिवसापासून मुंबईकरांन तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत आहे. मात्र आता होळीच्या एकदिवस आधी मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे.
Mar 23, 2024, 07:04 AM ISTWeather News : ढगांआडून डोकावणारा सूर्य आणखी कोपणार; दिवसागणिक राज्यात उकाडा वाढणार
Maharashtra Weather News : एकिकडे राज्यात उकाडा वाढण्याची स्थिती असतानाच दुसरीकडे राज्याच्या वेशीवर मात्र पावसाची परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे.
Mar 22, 2024, 07:41 AM IST