why super over not played in ind vs sl match

IND vs SL: भारत-श्रीलंकेचा सामना टाय, मग का नाही खेळवली सुपर ओव्हर? काय आहे ICC चा नियम

IND vs SL: या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने आठ विकेट्स गमावून 230 रन्स केले. यावेळी टीम इंडिया अवघ्या 47.5 ओव्हर्समध्ये 230 रन्सवर ऑल आऊट झाली. त्यामुळे सामना अनिर्णीत संपल्यानंतर चाहते सुपर ओव्हरची वाट पाहत होते पण तसं झालं नाही.

Aug 3, 2024, 03:45 PM IST