white hair solutions

White Hair Problem: तरुणपणातच केस पांढरे होतायत का? जाणून घ्या कारणं आणि त्यावरील उपाय

White Hair Problem: तरुण वयातच आपले केस पांढरे दिसणं (White Hair Problem) म्हणजे अनेकांसाठी चिंतेचा विषय असतो. केस पांढरे झाले म्हणजे आपलं वयही लोकांना जास्त वाटेल या भीतीपोटी मग त्यांना रंग लावला जातो. पण केस पांढरे होण्यामागे नेमकी काय कारणं आहेत ते तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या ही कारणं (Premature White Hair Problem) आणि त्यावरील उपाय. 

 

Feb 26, 2023, 07:44 PM IST

White Hair Solutions: कमी वयात केस पांढरे झाले? 'हे' 4 घरगुती उपाय केल्यास होतील काळेभोर केस

White Hair Problem कमी वयात केस पांढरे होत असतील तर 'हे' घरगुती उपाय करा, नक्कीच होईल फायदा

Nov 24, 2022, 06:17 PM IST