when to wash hair

Hair Wash Rules : विवाहित महिलांनी कोणत्या दिवशी चुकूनही केस धुवू नये? नाहीतर...

Hair Wash Rules : हिंदू धर्मात तरुणी आणि विवाहित महिलांसाठी काही नियम सांगितले आहेत. त्यामधील एक नियम म्हणजे विवाहित महिलांनी कधी केस धुवावेत याबद्दल. चुकीच्या दिवशी केस धुतल्यास तुम्हाला संकटाचा सामना करावा लागू शकतो. 

Dec 2, 2023, 11:24 AM IST

Hair Wash: 'या'च दिवशी धुवा केस, कायम राहील लक्ष्मीचा वरदहस्त; महिलांनो विशेष लक्ष द्या

ज्योतिषविद्येमध्ये मानवी आयुष्यातील बऱ्याच गोष्टींवर भाष्य करण्यात आलं आहे. कोणत्या गोष्टींची कोणत्या वेळी आणि कशा पद्धतीनं काळजी घ्यावी इथपर्यंतची माहिती ज्योतिषविद्येमध्ये देण्यात आलेली आहे. काही महत्त्वाच्या गोष्टींवरून इथं मार्गदर्शनही करण्यात आलं आहे. लहानसहान गोष्टींचेही दैनंदिन आयुष्यावर किती परिणाम होतात हेच यातून लक्षात येतं. केस धुण्याची सवय हासुद्धा त्यातात एक भाग. तुम्हाला माहितीये का, चुकिच्या पद्धतीनं केस धुतल्यास देवी लक्ष्मीची अवकृपा होते आणि नकारात्मक परिणामांचा सामना करावा लागतो. चला तर, जाणून घेऊयात केस धुण्याची योग्य वेळ काय... (Hair Wash Rules According to astrology )

Jan 7, 2023, 03:37 PM IST

आठवड्यातून किती वेळा आणि कधी केस धुवावेत? हे जाणून घ्या

दररोज सकाळी उठल्यावर अंघोळ करणे का आपल्या नेहमीच्या कामांपैकी एक भाग आहे.

May 6, 2022, 06:17 PM IST