Disease X: सर्दी, खोकला असेल तर वेळीच सावध व्हा! जगावर घोंगावतोय महामारीचा धोका, WHOने जारी केला अलर्ट
Scientists Warn for Disease X: कोरोनामुळे जगभरात लाखों लोकांचा मृत्यू झाला. पण आता यापेक्षाही भयानक आजाराची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या आजारामुळे तब्बल 5 कोटी लोकांच्या मृत्यूचा धोका WHOने व्यक्त केला आहे.
Apr 22, 2024, 03:15 PM ISTDisease X: कोरोनापेक्षाही भयानक महामारी, 5 कोटी लोकांच्या मृत्यूचा धोका... WHO ने दिला इशारा
Disease X: जगभरात कोरोनाने थैमान घातलं होतं. कोरोनामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला. पण आता यापेक्षाही भयानक आजाराची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. हा आजार कोविड-19 पेक्षा सात पट जास्त धोकादायक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या आजारामुळे कमीतकमी 5 कोटी लोकांच्या मृत्यूचा धोका WHOने व्यक्त केला आहे.
Sep 25, 2023, 02:58 PM ISTDisease X : कोरोनानंतर तज्ज्ञांकडून अज्ञात महामारीची भीती व्यक्त; WHO ने 2018 मध्येच दिलेला इशारा
What Is Disease X : दोन दिवसांपासून सोशल मीडियावर 'डिसीज एक्स' ( Disease X ) ट्रेंड होताना दिसतोय. या अज्ञात आणि अप्रत्याशित साथीच्या वाढत्या धोक्याच्या दरम्यान, यूकेच्या शास्त्रज्ञांनी देखील त्याचा सामना करण्यासाठी तयारी सुरू केलीये.
Aug 9, 2023, 09:23 PM IST