weeping

कोण म्हटलं रडू नको? शरीराला होतात 'हे' 6 फायदे

Crying Benefits:कोणी रडत असेल तर आपण त्याला तात्काळ थांबवतो. आणि रडू नको, असा सल्ला देतो. मग दे लहान मुल असो किंवा मोठी व्यक्ती. पण रडणं ही सामान्य क्रिया आहे. जी अनेकदा भावना किंवा इतर कारणाने येते.रडण्याने तुमच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर चांगला परिणाम होतो. डोळ्यातून निघालेल्या अश्रूंमध्ये कॉर्टिसोल हार्मोन असते. हे स्ट्रेस हार्मोन असते. रडल्याने स्ट्रेस हार्मोन बाहेर पडले तर तणाव दूर होतो. 

May 6, 2024, 03:19 PM IST

प्रत्येक स्वप्नांचा काही ना काही अर्थ नक्कीच असतो, तुमच्या स्वप्नांचे शुभ-अशुभ संकेत जाणून घ्या

जरी स्वप्नांवर अनेक प्रकारचे संशोधन केले गेले असले, तरी स्वप्न विज्ञान मानते की, आपण जे काही स्वप्न पाहतो त्याचा काहीतरी अर्थ असतो. 

Mar 26, 2022, 05:43 PM IST