volleyball field

Team India : टेस्ट सामन्यापूर्वी रोहित विरुद्ध विराट; बीचवर व्हॉली बॉल खेळताना दिसले क्रिकेटर्स

Team India : टीम इंडिया ( Team India ) सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर पोहचली असून त्या ठिकाणी 2 टेस्ट, 3 वनडे आणि 5 टी-20 सामने खेळायचे आहे. टीम इंडियाचे ( Team India ) खेळाडू समुद्रावर वॉलीबॉल खेळताना दिसतायत. यामध्ये विराट कोहली ( Virat Kohli ) आणि रोहित शर्मा ( Rohit Sharma ) एकमेकांविरूद्ध खेळतायत.

Jul 4, 2023, 05:29 PM IST