viral video sara ali khans

Sara Ali Khan बरोबर विमानतळावर असं काही झालं...., Video पाहून सर्वच अस्वस्थ

Sara Ali Khan अनेकदा विमानतळावर तिच्या चाहत्यांसोबत सेल्फी आणि फोटो क्लिक करताना दिसते. पण अलीकडेच विमानतळावर तिच्यासोबत असे काही घडले की त्याचे चाहते आणि व्हिडिओ पाहणारे सगळेच अस्वस्थ झाले. 

Feb 10, 2023, 11:42 AM IST