viral polkhol

Fact Check | कोल्डिंक्सची सवय दारूपेक्षाही वाईट?

तुम्ही कोल्ड्रिंक जास्त प्रमाणात पित असाल तर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास होऊ शकतो असा दावा करण्यात आलाय.

Jun 6, 2022, 11:19 PM IST

Fact Check | सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार?

केंद्रानं जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू केल्याचा दावा करण्यात आलाय. हा दावा केल्यानं लाखो कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय.

Jun 3, 2022, 10:36 PM IST

Fact Check : धावत्या ट्रकमधून चोरी, व्हीडिओ पाहून सगळेच हैराण

Fact Check : फक्त 17 सेकंदात चोरट्यांनी धावत्या ट्रकमधून माल लंपास केलाय. चोरीचा हा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय.

Jun 1, 2022, 11:18 PM IST

Fact check | विदेशी झाडांमुळे तापमानात वाढ होते?

विदेशी झाडं लावल्यामुळे तापमानात वाढ झाल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय.

May 30, 2022, 11:05 PM IST

Fact Check | सतत टीव्ही पाहिल्याने हार्ट अ‍ॅटॅकचा धोका?

तुम्ही जर सतत टीव्ही पाहत असाल तर ही बातमी पाहा. एका संस्थेनं जो दावा केलाय तो दावा ऐकून तुम्ही टीव्ही पाहणं सोडून द्याल. 

May 30, 2022, 10:25 PM IST
Viral Polkhol Fact Check Of Preventing ATM Pin In ATM Machine PT2M46S

Viral Polkhol | ATM पिनची चोरी रोखणारं बटण? असं खरं होतं का?

Viral Polkhol Fact Check Of Preventing ATM Pin In ATM Machine

May 28, 2022, 08:10 AM IST

Fact Check | एटीएमवरचंच बटण तुमचा पिन सुरक्षित ठेवतं?

एटीएम पिनची चोरी रोखणारं बटण एटीएमवरच असल्याचा दावा करण्यात आलाय. 

May 27, 2022, 10:53 PM IST

Fact Check | शिकारीच्या शोधात कुठे फिरतेय महाकाय मगर?

मगर हा हिंस्त्र प्राणी. पण, एक मगर शिकारीच्या शोधात महाराष्ट्रातल्या रस्त्यावर फिरत असल्याचा दावा करण्यात आलाय. 

May 25, 2022, 11:45 PM IST

Fact Check | आकाशात उघडलं स्वर्गाचं दार?

स्वर्गाबद्दल तुम्ही आजवर खूप काही ऐकलं असेल. मात्र आता याच स्वर्गाच्या दाराचा एक व्हिडिओ समोर आलाय. 

May 24, 2022, 10:56 PM IST

Fact Check | इन्कम टॅक्सची लकी ड्रॉ स्कीम करेल मालमाल?

तुम्हाला जर लकी ड्रॉ लागल्याचा मेसेज आला असेल तर ही बातमी पाहा. इन्कम टॅक्सने लकी ड्रॉ सुरू केला असून, जिंकणाऱ्याला हजारोचं बक्षीस मिळतं असा मेसेज व्हायरल होतोय.

May 24, 2022, 10:41 PM IST
Viral Polkhol Man Finger In Lions Mouth PT53S

Viral Video | सिंहाशी मस्करी, झाली कुस्करी

Viral Polkhol Man Finger In Lions Mouth

May 23, 2022, 11:25 PM IST

Viral Polkhol | इस्त्री करताना होऊ शकतो स्फोट?

 एक व्यक्ती गॅसवरील इस्त्रीने कपड्यांची इस्त्री करतेय. पण, ही गॅस इस्त्री करताना स्फोट होऊन धोका निर्माण होऊ शकतो असा दावा करण्यात आलाय.

May 23, 2022, 10:43 PM IST
Viral Polkhol Fact Check Of Gas Iron Use PT2M46S

Fact Check | शंखनादामुळे गंभीर आजार बरे होतात?

Fact Check | शंख सगळ्यांनाच माहित आहे. शंख अनेकजण वाजवतात. पण, शंखनाद केल्यामुळं आजार बरे होतात, असा दावा करण्यात आला आहे. 

May 22, 2022, 10:57 PM IST