violation in surat

सुरतमध्ये कार्यकर्त्यांचा गोंधळ, पोलिसांनी केला लाठीचार्ज

सूरतच्या वराछामध्ये गुरुवारी रात्रा पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान जोरदार गोंधळ घातला.

Nov 24, 2017, 10:09 AM IST