vinod kambli admitted in hospital

कधी हार्ट अटॅक, तर कधी डिप्रेशन... विनोद कांबळीला नेमकं झालंय तरी काय?

Vinod Kambli Health Update : भारतासाठी क्रिकेट खेळलेला विनोद कांबळी आज त्याच्या आजारपणामुळे आणि शारीरिक अवस्थेमुळे चर्चेत आहे. सचिनचा लाडका मित्र आणि आपल्या आवडत्या खेळाडूला नेमकं झालंय तरी काय? रुग्णालयात दाखल होण्यामागचं कारण काय? 

Dec 23, 2024, 06:27 PM IST