villages

लातूरच्या ११ गावांना पाणीपुरवठा करणार 'स्पाईसजेट'

विमान कंपनी 'स्पाईसजेट'नं सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केलाय. 'स्पाईसजेट' महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त मराठवाडा विभागातील लातूर जिल्ह्यातल्या ११ गावांना पाणी पुरवण्याचं काम करणार आहे.

May 25, 2016, 03:56 PM IST

'जलयुक्त' शिवारासाठी अक्षयकडून ५० लाखांची मदत

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेता अक्षय कुमार यानं पुन्हा एकदा आपला हात सैल सोडलाय. 

Apr 19, 2016, 11:34 AM IST

वीस हजार गावे दुष्काळमुक्त करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 राज्यातही ६९ व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला.यावेळी मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार माध्यमातून पाच वर्षांत वीस हजार गावे दूष्काळमुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. तर महाराष्ट्राला महाउद्योग राष्ट्र करण्याचा मानसही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला.

Aug 15, 2015, 01:26 PM IST

हर्षी गावातील ही व्यथा.. मुला-मुलींचं लग्न कसं होणार?

दुष्काळानं शेतकरी देशोधडीला लागलाय, त्यासोबत आता अनेक सामाजिक समस्या सुद्धा ग्रामीण भागात निर्माण होतंय. त्यात एक मोठी समस्या आहे लग्नाची.. मुलींच्या लग्नाला पैसै नाहीतच त्यासोबत आता शेतकऱ्यांच्या मुलाला मुलगी देण्यासही लोक धजावत नाहीये. 

Jan 15, 2015, 06:37 PM IST