'विलास शिंदेंच्या खुनाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा'
'विलास शिंदेंच्या खुनाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा'
Sep 1, 2016, 06:16 PM ISTपोलिसांच्या सलामीनंतर विलास शिंदे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात
मुंबई वाहतूक पोलीस विभागात कार्यरत असणारे विलास शिंदे यांच्या पार्थिवावर सातारा येथील शिरगाव या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
Sep 1, 2016, 12:03 PM ISTशहीद विलास शिंदेंच्या इच्छेनुसार त्यांचे डोळे अवयवदान मोहिमेत दान
कर्तव्य बजावत असताना दुचाकीस्वाराच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या इच्छेनुसार त्यांच्या परिवाराने त्यांचे डोळे शासनाच्या अवयवदान मोहिमेत दान केले. शिंदे यांचं पार्थिव संध्याकाळी साडेआठच्या सुमाराला त्यांचं निवासस्थान असलेल्या पोलीस वसाहतीत अत्यंत शोकाकूल वातावऱणात आणण्यात आलं. काल दुपारी एक वाजता शिंदे यांनी लीलावती रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
Sep 1, 2016, 09:15 AM ISTशहीद विलास शिंदे यांच्या पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार
वाहतूक पोलीस विलास शिंदे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Sep 1, 2016, 08:35 AM ISTमुख्यमंत्र्यांसमोर पोलीस कुटुंबियांचा संताप
पोलिसांच्या कुटुंबियांच्या संतापाचा सामना मुख्यमंत्र्यांना करावा लागलाय. हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले हवालदार विलास शिंदे यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरळी पोलीस वसाहतीत आले होते.
Aug 31, 2016, 06:42 PM ISTविलास शिंदेच्या पत्नीने केली ही मागणी
कर्तव्यदक्ष वाहतूक पोलिस विलास शिंदे यांच्या मृत्यूचं वृत्त समजताच ते राहात असलेल्या वरळी पोलीस वसाहतीवर दुःखाची छाया पसरलीये...
Aug 31, 2016, 05:55 PM ISTविलास शिंदे यांच्या कुटुंबियांना २५ लाखांची मदत
वाहतूक पोलीस विलास शिंदे यांच्या कुटुंबियांना २५ लाखांची मदत दिली जाणार असल्याचं, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. कुटूंबातील एकाला सरकारी नोकरी दिली जाणार असल्याचं केसरकर यांनी जाहीर केलं आहे.
Aug 31, 2016, 04:36 PM ISTराज ठाकरेंनी घेतली जखमी पोलिसाच्या कुटुंबीयांची भेट
राज ठाकरेंनी घेतली जखमी पोलिसाच्या कुटुंबीयांची भेट
Aug 30, 2016, 07:34 PM ISTराज ठाकरेंनी घेतली जखमी पोलिसाच्या कुटुंबीयांची भेट
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लीलावती रुग्णालयात जाउन वांद्रे पोलीस ठाण्याचे हवालदार विलास शिंदे यांच्या कुटुंबियांची भेट घेतलीय.
Aug 30, 2016, 03:08 PM IST