प्रत्येकाच्या खिशात असाणाऱ्या Pen संदर्भात मोठी बातमी!
Rotomac Pen: पेन बनवणाऱ्या या कंपनीने तब्बल 750 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप सीबीआयने ठेवला आहे. त्यामुळे कंपनीच्या अडचणींमध्ये मोठी भर पडली आहे.
Nov 18, 2022, 10:45 AM IST३६९५ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी विक्रम कोठारीला अटक
सीबीआयने गुरूवारी सायंकाळी रोमोटोमॅक कंपनीचा मालल विक्रम कोठारी आणि त्याचा मुलगा राहुल कोठारी याला अटक केली.
Feb 22, 2018, 10:49 PM IST८०० कोटींचा घोटाळा : विक्रम कोठारी सीबीआयच्या ताब्यात
पंजाब नॅशनल बॅंक घोटाळ्यानंतर आता रोटोमॅक कंपनीच्या मालकावरही बॅकेंचे कर्ज न फेडल्याचा आरोप आहे.
Feb 19, 2018, 12:58 PM ISTनीरव मोदीनंतर विक्रम कोठारी देशातून फरार
Rotomac Company Owner Vikram Kothari Escape From India
Feb 19, 2018, 12:48 PM IST'याला घोटाळा म्हणून नका, देश सोडून पळालो नाही, मी कानपूरमध्ये आहे'
पहिली गोष्ट तर याला घोटाळा म्हणून नका आणि दुसरी गोष्ट मी देशसोडून पळाले नाही तर कानपूरमध्येच आहे असे विक्रमने रविवारी सांगितले.
Feb 19, 2018, 10:28 AM ISTनीरव मोदीनंतर विक्रम कोठारी ५ हजार कोटी घेऊन फरार
पहिल्यांदा ललित मोदी, त्यानंतर विजय माल्या, पुढे नीरव मोदी, त्यानंतर मेहुल चौकसी आणि आता विक्रम कोठारी..
Feb 18, 2018, 08:04 AM IST