vijay shankar

टीम सेलिब्रेशन करत असताना या खेळाडूनं स्वत:ला केलं होतं रुममध्ये बंद

बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 ट्रायसीरिज फायनलमध्ये भारताचा सनसनाटी विजय झाला.

Mar 21, 2018, 06:34 PM IST

शंकराला वाचवले कार्तिकने.... फायनल पराभूत करण्याची होती पूर्ण तयारी पण...

  श्रीलंकामध्ये खेळण्यात आलेल्या ट्राय सिरीज फायनल अत्यंत रोमांचक झाली आणि अनेक काळ ही अनेकांच्या स्मरणात राहणारी आहे.  या सामन्यात असे काही घडले त्यावरून सिद्ध होते की क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. या सामन्यात भारत पराभूत होता होता जिंकला आणि बांग्लादेश जिंकता जिंकता पराभूत झाले.  या सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला असता तर सामन्याचा व्हिलन विजय शंकर झाला असता पण या शंकराला कार्तिकने वाचविले. 

Mar 19, 2018, 08:58 PM IST

हार्दिक पांड्याशी विजय शंकरची तुलना, असे मिळाले उत्तर?

बांग्लादेश विरुद्ध खेळाताना टीम इंडियाने तिरंगी मालिकेतील दुसरा सामना ६ गडी राखून जिंकला. या  सामन्याचा खरा हीरो अष्टपैलू खेळाडू विजय शंकर ठरला. त्याला हार्दिक पांड्याच्या स्थान देण्यात आले होते. त्यानंतर त्याची हार्दिकशी तुलना होऊ लागली. यावेळी विजय शंकरने त्याला चोख प्रत्युत्तर दिले. 

Mar 9, 2018, 06:11 PM IST

ट्राय सीरिजमधून हार्दिक पांड्या आऊट ‘हा’ खेळाडू इन

६ मार्चपासून सुरू होत असलेल्या श्रीलंकेतील टी-२० सीरिजसाठी टीम इंडियाचा ऑलराऊंडर विजय शंकर याचं खेळणं जवळपास निश्चित झालं आहे.

Mar 1, 2018, 07:11 PM IST

विराट कोहलीने सामन्याआधीच विजय शंकरला दिली खुशखबर

भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या जागी श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी ऑलराऊंडर विजय शंकरला स्थान देण्यात आलेय. भारतीय संघात स्थान मिळाल्याने विजय शंकर चांगलाच खुश झालाय. त्यानंतर आता कोहलीने केलेल्या विधानाने तर त्याचा आनंद द्विगुणित केलाय. 

Nov 23, 2017, 07:14 PM IST

टीम इंडियाचा हा स्पिनर बनला पेस बॉलर

टीम इंडियाचा फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार याच्याऐवजी विजय शंकर याला टीम इंडियात संधी देण्यात आली आहे. तामिळनाडुतील हा प्लेअर आपल्या राज्याच्या वन-डे टीमचा कॅप्टनही आहे.

Nov 22, 2017, 04:04 PM IST

भुवनेश्वरच्या जागी खेळणार विजय शंकर

श्रीलंकेच्या विरूध्द पहिल्या टेस्टमध्ये उत्कृष्ठ गोलंदाज असलेला भुवनेश्वर कुमार आपल्या लग्नामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या टेस्टमध्ये खेळणार नाही. 

Nov 21, 2017, 01:34 PM IST