एलोन मस्क देणार ऋतुराज गायकवाडबद्दल विचारलेल्या 'त्या' प्रश्नाचं उत्तर, काय आहे प्रकरण!
विजय हजारे ट्रॉफीमधील ऋतुराजच्या शतकांच्या पावसाची मस्क यांनी घेतली दखल, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
Dec 2, 2022, 06:43 PM ISTRuturaj Gaikwad ची बॅट पुन्हा तळपली, डबल सेंच्यूरी नंतर दीड शतक
Ruturaj Gaikwad: ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीच्या ( Vijay Hazare Trophy ) उपांत्य फेरीत पुन्हा एकदा वादळी खेळी केली आहे.आसामविरुद्धच्या सामन्यात ऋतुराजने 125 बॉलमध्ये 168 धावा ठोकल्या आहेत. या खेळीत त्याने 18 फोर आणि 6 सिक्स ठोकले आहेत.
Nov 30, 2022, 02:05 PM ISTसिक्सरवरsss सिक्सरsss! बॉलरला आस्मान दाखवणारा ऋतुराज जमीनीवरच, धोनीबाबत म्हणाला...
विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपल्या वादळी खेळीने देशभर मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची क्रीडा वर्तुळात चर्चा रंगली आहे. ऋतुराजचं सर्वत्र कौतुक होत असताना त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
Nov 29, 2022, 01:08 AM ISTRuturaj Gaikwad Record : ऋतुराज गायकवाडचा 'भीम पराक्रम'! 'हे' पाच मोठे रेकॉर्ड ब्रेक
टीम इंडियाचा फलंदाज ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीत तुफानी खेळी केली आहे. उत्तर प्रदेशविरूद्ध दुसऱ्या क्वार्टर फायनल सामन्यात ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) झंझावाती द्विशतक ठोकले आहे. या द्विशतकासह त्याने एका ओव्हरमध्ये 7 सिक्सर ठोकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. हे द्विशतक ठोकून त्याने अनेक नवे रेकॉर्ड केले आहेत.
Nov 28, 2022, 08:05 PM ISTRuturaj Gaikwad : टीम इंडियाला मिळाला नवीन सिक्सरकिंग,Vijay Hazare Trophy त व्रिक्रम
ऋतुराज गायकवाडने 159 बॉलमध्ये नाबाद 220 धावा केल्या. या खेळीत त्याने 16 सिक्स आणि 10 चौकार लगावले आहेत. ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad World Record) 220 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने 50 ओव्हरमध्ये 5 बाद 330 धावा केल्या.
Nov 28, 2022, 06:41 PM ISTRuturaj Gaikwad चा वर्ल्ड रेकॉर्ड! एका ओव्हरमध्ये ठोकले 7 SIX, पाहा VIDEO
Ruturaj Gaikwad World Record : 6, 6, 6, 6, 6, 6, 6...ऋतुराज गायकवाडने युवराजलाही पछाडलं, एका ओव्हरमध्ये 7 गंगनचुंबी सिक्सर, पाहा VIDEO
Nov 28, 2022, 02:25 PM ISTजगदीसनची ऐतिहासिक कामगिरी! एमएस धोनीच्या CSK संघावर आता पश्चाताप करण्याची वेळ
Vijay Hazare Trophy 2022: भारताचा युवा फलंदाज नारायण जगदीसननं रोहित शर्मा आणि अली ब्राउन या दिग्गजांना मागे टाकत विक्रम आपल्या नावावर केला आहे. लिस्ट ए स्पर्धेत एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे.
Nov 21, 2022, 01:07 PM ISTमुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! 'तो' पत्ता ठरणार हुकमी एक्का? रोहितचंही टेन्शन संपलं
मुंबई इंडियन्सची ती 'खेळी' ठरणार गेमचेंजर? रोहितचंही टेन्शन खल्लास!
Nov 20, 2022, 01:47 AM IST